परतुर विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 112 नवीन जलकुंभास मंजूरी
माजीमंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रयत्न यशस्वी गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा./ जल जीवन मिशन योजनेअंतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या…
तळणी चेअरमपदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रल्हादराव बोराडे यांनी केले अभिनंदन
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा: तळणी सोसायटी च्या चेअरमन पदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शिवसेना नेते मा.सभापती प्रल्हादराव बोराडे, मा.उपसभापती राजेश मोरे,काँग्रेसचे…
स्वाभिमानीचे नेते मा. रविकांत भाऊ तुपकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी शेतकऱ्यांचे फसवणूक करणाऱ्या गाडे बंधु विरुद्ध कारवाई करा.
चिखली दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा). चिखली तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकीत करणारा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधू वर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत भाऊ…
मा तहसीलदार साहेब चिखली यांना दुकानदार संघटनाचे निवेदन शेतकऱ्यांचे लाभार्थीची योजनेची ,DBT, अर्ज भरणार नाही , असे. निवेदन
चिखली दै. खोज मास्टर न्यूज.( मन्सूर शहा.). आज .१० एप्रिल रोजी राज्य संघटनेचे निर्णयांतर्गत शेतकरी लाभार्थी योजनेचे डीबीटी अर्ज आम्ही दुकानदार बांधव भरणार नाही असे निवेदनाद्वारे चिखली तालुका संघटनेचे वतीने…
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
बुलडाणा ( प्रतिनिधी) : स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी बार्टी या संस्थेच्या समतादूत प्रकल्पातर्फे जि.प.उर्दू प्राथ.शाळा…
नंदुरबार जिल्हा बँड युनियन तर्फे प्रशासनाला निवेदन
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सध्या लग्नसराईंसह इतर कार्यक्रमांमध्ये वाद्य वाजवण्यासाठी जाणाऱ्या बँड चालकांच्या वाहनांना आरटीओ आणि पोलीस प्रशासना तर्फे अडविण्यात येत असून कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. प्रशासनाने बँडसाठी वाहनांना…
जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेषाला रद्द ठरवुन हायकोर्टाने दिली मोठी चपराक
नागपुर खंडपीठाच्या आदेषाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या 10 उमदेवारांना दिलासा चिखली/बुलडाणा: कृषी उत्तन्न बाजार समितीच्या होवु घातलेल्या निवडणुकी करीता अर्ज दाखल केलेल्या 10 माजी संचालक उमेदवारांचे…
घोड्यांमध्ये ग्लैंडर्स साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी
शहादा हे बाधित व निगराणी क्षेत्र घोषित.जिल्हाधिकारी मनिषा खत्री.. प्रविण चव्हाण नंदुरबार- : शहाद्यात घोड्यांमध्ये ग्लैंडर्स (Glanders) या साथ रोगाचे निष्कर्ष होकारार्थी आल्याने तसेच या रोगाचा प्रसार तालुक्यात किंवा जिल्ह्यात…
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन मध्ये संजय धाडवे नाशिक जिल्हा सचिव पदी वर्णी लागली
खोज मास्टर /नाशिक प्रतिनिधी: अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन "जागो ग्राहक तक्रार मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री शेख अब्दुल माजीद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरि शंकर शुकला व विदर्भ…
आगामी काळातील सण,उत्सव शांततेत साजरे करावे —- ठाणेदार युवराज रबडेंचे आवाहन
सिंदखेडराजा सुरेश हुसे दि.11 यावर्षीच्या एप्रिल महिन्यात होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षयतृतीया, रमजान ईद,आदी सर्वधर्मियांचे प्रमुख सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन शांततेत पार पाडून साजरे…
