सतत वर्षभर सेवा देणा-यांचा ग्रामस्थांनी कडून सत्कार
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : -पातूरचे ग्रामदेवता संत श्री सिदाजी महाराज मंदिरात वर्षभर प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने झटणारे ह.भ.प.श्री.लक्ष्मण बारताशे व संगित शिक्षक सुहास देवकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने संत सिदाजी महाराज…
नंदुरबारात दोन गटात दगडफेक दोन पोलीस जखमी.
अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावावर मिळवले नियंत्रण शहरात तणावपूर्ण शांतता प्रविण चव्हाण नंदुरबार- शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात काल रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली.या दंगलीत…
पातूर येथे श्री कान्होबा यांचा भंडारा व महाप्रसाद संपन्न प्लास्टिक मुक्ती व शून्य कचरा व्दारे भंडारा साजरा
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर /नगरीत मध्यभागी श्री कान्होबा चे मंदिर आहे कान्होबा चौकामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदापन सोमवार रोजी बारसला भंडारा निमित्य महाप्रसादाचे आयोजन राखोंडे परिवाराने केले होते. विशेष म्हणजे की…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी जिल्ह्यात 1 लाख 12 हजार शेतकरी लाभार्थी.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने, राज्य शासनाच्या समन्वयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली…
अंदाजपत्रकानुसार न बांधकाम केलेल्या पुलाच्या तक्रारकर्त्यांचे आमरण उपोषण
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद/ तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ने वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाल्यावर फुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रका नुसार केलेले नाही व निकृष्ट दर्जाचे…
आई वडील हेच परमेश्वरह भ प ज्योतीताई जाधव
सिंदखेडराजा सुरेश हुसे/आई वडील पेक्षा या जगात कोणीच मोठ नाही प्रथम गुरु आणि परमेश्वर हे आपले स्वतःचे आई-वडील आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची…
अवैध रेती उत्तखन प्र करणी तलाठी प्रवीण झिने निलंबीत
सिंदखेडराजा सुरेश हुसे /तालुक्यातील जऊळका ताडशिवनी पिंपळगाव कुडा शिवारातील खडकपूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक व उत्खनन मोठ्या प्रमाणात होत होते या रेतीची वाहतूक व चोरी रोखण्यात अपयशी…
मासिक भाडेतत्वावर वाहन लावण्याबाबत दरपत्रक सादर करण्याचे
प्रविण चव्हाण नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार व उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प, तळोदा या कार्यालयासाठी इनोव्हा (बैठक क्षमता 7 आसन ) या प्रकारातील प्रत्येकी…
वैजापुरात भगवान महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जिल्ह्यातील वैजापूर जियो और जिने दो,भगवान महावीर की जय,अशा जय घोषात भगवान महावीरांच्या प्रतिमेची गांधी मैदान येथील जैन स्तंभ पासून प्रथम सायकल रॅली व नंतर…
तंटामुक्त गाव मोहिमेला लागली घरघर…..
सोयगाव तालुक्यातील स्थिती..... सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /तालुक्यात व सावळदबारा परिसरात :-एकेकाळी महत्वाची भूमिका बजावणा-या तंटामुक्त गाव मोहिमेला तालुक्यात घरघर लागली आहे. या समित्या नाममात्र राहिल्या असून गावातील भांडण तंटे…
