नंदुरबार पोलीसांनी दोनच दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह
प्रविण चव्हाण नंदुरबार -: बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून…
आझाद हिंदचे लोककल्याणकारी सरकार
आझाद हिंदची सामाजिक चळवळ देशगोरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचार कार्याला प्रमाण मानून 23 जानेवारी 1996 ला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्थापित झाली. तीन दशकात आझाद हिंदची चळवळ महाराष्ट्र,मध्य प्रदेश,…
सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे दिल्लीचे मा.सामाजिक न्याय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते सन्मानित
अकोला प्रती - नुकताच आबासाहेब खेडकर सभागृहात सम्राट अशोक पर्व महोत्सव पार पडला.दिल्लीचे मा सामाजिक न्यायमंत्री ॲड.राजेन्द्रपाल गौतम हे सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित अशोकपर्व महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते…
भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून लखन जाधव यांच्या नावाला बंदीभागात चर्चेला उधाण
उमरखेड प्रतिनिधी/ सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करणारे निराधार अपंग शेतकरी मजूर कष्टकरी मजूर रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडविण्यासाठी काम करणारे बंदीभागातील समस्या आवाज उठविण्यासाठी काम करणारे…
राम जनी राम मनी” भक्तिसंध्येत श्रोते मंत्रमुग्ध.
प्रभू श्रीराम यांच्या असीम त्यागाची महती भाविकांच्या ओठावर खेळती ठेवली. लोकजागर मंचच्या उपक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद, रितेश टीलावत प्रतिनिधी तेल्हारा/ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व दोन्ही तालुक्यात विविध समाजोपयोगी…
पत्रकार गोपाल तुपकर याचा सामाजिक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास दिले रु.पाच हजार दान
चिखली : पत्रकार जगतात आगळावेगळा ठसा उमटून सर्व सामान्य जनतेच्या हृदयात जागा करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सी सी एन न्यूज चे एडिटर इंन चीफ तसेच टीव्ही…
वैजापूर स्टडी सर्कल साठी एक कोटी रुपये निधी शासनाने दिला-आ,प्रा,रमेश पा,बोरनारे
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर /सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा,संघ लोकसेवा आयोग परीक्षा , तसेच बँकिंग परीक्षा तयारी व इतर स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारी साठी सर्व प्रकारची…
डाभा येथील बॅटरी चोरणा-या दोन चोरटयांना केले जेरबंद
सपोनि भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई चार तासात लावला शोध छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव /तालुक्यातील डाभा येथील बटरीकचे चोरीचे प्रमाण जास्त वाढले होते.याकरिता मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया…
केंद्र सरकारच्या कारवाई विरुद्ध सातत्याने संघर्ष करणार – अँड.संजय राठोड
बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह/ केद्राच्या हुकूमशाही धोरण व आमचे नेते राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस प्राणपणाने लढणार.लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी फक्त बोलघेवड्या चर्चा करण्यापेक्षा…
त्या अपघातातील महिलेचा इलाजादरम्यान मृत्यू अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध गुन्हा दाखल
देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित /शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जाफराबाद रोडवरील शिराळा फाट्यावर अज्ञात स्वाराने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली होती त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…
