maharashtra

Latest maharashtra News

कळमनुरी तालुक्यातील पंचायत समिती इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे हितंपूर्वक दुर्लक्ष

कळमनुरी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाचे काम प्रगतीपथावर चालू असून सदरील कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे माती मिश्रित रेती तसेच अन्य साहित्य सामग्री हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरल्या जात असून सदरील कामासंदर्भामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगीचे भिषण तांडव; गोठ्याला आग लागल्याने ८ जनावरांचा मृत्‍यू

बुलढाणा : शाहीद शाह जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातआगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मनाला हेलावून टाकणारी घटना बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग लागल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहा जणांना दुहेरी जन्मठेप

मुर्तीजापुर येथील मनोज शर्मा बहुचर्चित हत्याकांड प्रतिनिधी संतोष गवई अकोला /जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथील सन 2014 मध्ये घडलेल्या मनोज शर्मा हत्याकांडातील आरोपीला भादवि कलम 302 आणि 307 नुसार न्यायालयाने या सहा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शालेय पोषण आहारा पासून विद्यार्थी वंचित 

महेंद्र हिवाळे चिखली /-तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन या संपुर्ण प्रकरणाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंदू मुस्लिम एकात्मतेसाठी आझाद हिंद चा पुढाकार.

बालपणीच रमजान रोजा पकडणाऱ्या मुजाहिद शाह चा सत्कार बुलढाणा शहीद शाह जिल्हा प्रतिनिधी/हिंदू मुस्लिम सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी आझाद हिंद च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. वर्तमान

KHOZ MASTER KHOZ MASTER

सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 

'उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजा येथील शेतकरी शांताबाई शेवाळे यांचा गहू फिल्टर करण्याच्या मशीन मध्ये अडकून मृत्यू

  सिंदखेडराजा सुरेश हुसे /तरीख 28सिंदखेडराजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे व त्यांच्या पत्नी शेतकरी शांताबाई शेवाळे व त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याची मशीन फिल्टर करण्याची मशीन यामध्ये शांताबाई

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे

महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, इतिहासविषयक व नाट्यादी क्षेत्रांतील कार्य, कीर्ती नि कामगिरी महशूर आहे. त्यांचे वादळी व्यक्तिमत्त्व विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून महाराष्ट्राच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राहुल गांधी यांच्या ओबीसी समाजा बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा मूर्तीजापूर भाजप तर्फे निषेध

आज दिनांक २५-०३-२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी मूर्तीजापूर तालुका व शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले ,अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री.संजय भाऊ धोत्रे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या दडपशाही च्या विरोधात निषेध

देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र

KHOZ MASTER KHOZ MASTER