जुन्या पेंशनच्या मागणीसाठी चौथ्या दिवसी विविध संघटनातर्फे संप सुरुच..
कारंजा- दिनांक 14 मार्च पासुन मध्यवर्ती कर्मचारी संघटना,शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि विविध संघटनानी पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी व विविध संघटनेचे, विविध विभागाचे कर्मचारी चौथ्या दिवशी कारंजा तहसील…
महिलांना एसटी प्रवास दर 50% कमी झाल्यामुळे नांदुरा शहर शिवसेना महिला आघाडी कडून महिलांचा पुष्प देऊन अभिनंदन
नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : आज पासुन सर्व महिलांचे एस टी तिकीट दर 50 टक्क्यांनी कमी झाले त्यामुळे नांदुरा बस स्थानक येथे लाभार्थी प्रवासी महिलांना शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराकडुन…
मूर्तीवरील स्नान-अभिषेक आदी नित्योपचार तात्काळ चालू करा – देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी
कोल्हापूर - मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार वर्ष 1997 पासून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 14 मार्च 2023 या…
वासुदेवच्या कलेतून केला स्वच्छतेचा व जल जागृतीचा जागर
वाशिम ; श्री.रामराव समाजकार्य महाविद्यालय यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा श्रमसंस्कार शिबिर झांमरे येथे १२ मार्च ते मार्च १९ या कालावधीमध्ये राबविल्या जात आहे.यामध्ये आजच्या सहाव्या दिवसांमध्ये गावामधून सकाळी ग्राम फेरीचे…
शिक्षण पतसंस्थेच्या अध्यक्षाचा महाप्रताप
महेंद्र हिवाळे ) चिखली-: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका म्हणजे जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून चिखली ची ओळख . शिक्षकांच्या उन्नतीसाठी समविचारी शिक्षक एकत्र येऊन 1996 साली दि चिखली तालुका प्राथमिक शिक्षक…
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश
जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य…
सर्व राज्यसरकारी कर्मचारी संपात उस्फुर्तपणें सहभागी
कारंजा-दिनांक १४/०३/२०२३ मंगळवार पासुन पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी दुसऱ्या दिवसी कारंजा तहसील कार्यालयात येथे आयोजित संपात ऊस्फुर्तपणे सहभागी झाले. बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवसी तहसीलदार धीरज मांजरे व गटशिक्षणाधिकारी…
कुरियर मधील चोरी करणाऱ्या ला माल सह अटक,, कारंजा शहर पोलिस यांची कार्यावाही
कारंजा-पो स्टे कारंजा शहर येथे दि. 13/03/2023 रोजी फिर्यादी प्रविणकुमार खुशालचंद गुप्ता व्यवसाय असिस्टेंन्ट मॅनेजर (डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) रा. काटोल रोड नागपुर यांनी पोस्टे येवुण तक्रार ब्ल्यु दिली की,…
वाघोडा वरुड ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेल्या सिमेंट रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा-.वाघोडा वरुड तालुका मंठा येथे 25 15 योजनेअंतर्गत दोन कामे चालू आहेत प्रत्येकी पाच लक्ष वजा दहा लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता काम झाले आहे असे…
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्र व्हावे.आ.संजय कुटें
सतीश मवाळ बुलडाणा : ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये…
