विदर्भ बॅंक्स् असो.ने उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अनुराधा अर्बन बॅंकेचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देवुन केला गौरव
चिखली/बुलडाणा: 12 मार्च 2023 बुलडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य तथा शेतक-यांच्या जिव्हाळयाची बॅंक म्हणुन चिखली येथील अनुराधा अर्बन बॅंकेची नावलौेकीकता आहे. नुकतेच नागपुर येथील विदर्भ अर्बन बॅंक्स असोषियषन ने 2020-21…
१रुपयात पीक विमा निघणार असल्याने १००% शेतकऱ्यांचा पीक विमा काढल्या जाणार
चिखली: उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे. त्यापैकी पीक विमा योजना ही…
सामाजिक कार्यातुन कर्मयोगी स्व.तात्यासाहेब जनसामान्यांसाठी ऋर्षीतुल्य ठरले – सत्यपाल महाराज
चिखली/बुलडाणा: 10 मार्च 2023 कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या हयातीत उभारलेल्या संस्थांच्या माध्यमातुन समाजात शैक्षणीक व आर्थीक प्रगतीच्या वाटा मोकळया करून दिल्या. त्याचा लाभ सर्व समाजातील हलाकीची परिस्थीती असलेल्या…
*शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा असलेल्या पांदण रस्त्यांची कामे तातडीने सुरु करा*
आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना बुलडाणा : शेत पांदण रस्ते हे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठीच्या जिवन रेखा आहेत. या जिवन रेखा मागील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष…
खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के भागिदारीच्या घोषणेबद्दल चिखलीकरांचा जल्लोष… शिंदे – फडणवीस सरकार व आ. श्वेताताई महाले यांचे मानले आभार
चिखली : गेल्या ११२ वर्षांपासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाला आज खर्या अर्थाने दिशा मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. ९ मार्च…
सैलानी बाबा यात्रेमध्ये खुलेआम चालू असलेले अवैध धंदे बंद करा :- रिपब्लिकन सेना
प्रति चिखली:- बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी हे गाव सैलानी बाबा यात्रेसाठी जगप्रसिद्ध असून ही यात्रा मार्च महिन्यामध्ये भरते या यात्रेसाठी भारतातून नव्हे तर जगभरातून सर्व जाती-धर्माचे भाविक या यात्रेसाठी मोठ्या संख्येने…
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्पआ सौ श्वेता ताई महाले
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ७० वर्षे सत्तेत असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार छत्रपतींच्या जन्मदात्या राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यालाच कायम…
पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत सापडले अनोळखी प्रेत
प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर) मळसुर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव नजीक असलेल्या चिंचोली गणू शेत शिवारातील धाडी बल्लाळी येथील जंगलात एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत वाढल्याची घटना उघडकीस…
वझर आघाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उत्कृष्ट कामा बद्दल महिला दिनी सन्मान
ज्ञानेश्वर सुपेकर लोणार - शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तालुक्यातील वझर…
मेहकर परिसरात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू. अन्न औषध विभाग हप्ते खाऊन सुस्त..!!
कार्यालय,प्रतिनिधी - तालुकयातील नागरिक गुटखा खाण्याची सवयी ला आहारी जाऊन निरोगी सुदृढ शरीराला कीड लावून घेत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गुटखा खाण्याचे क्रेज वाढले असून शाळा महाविद्यालय परिसरात सुद्धा जोमात…
