वांगरगाव येथे किसान गोष्ठी दिन कार्यक्रम संपन्न
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी दिनांक 27/1/2023 रोजी मौजे वांगरगाव ता.तेल्हारा येथे मा.श्री डॉ. मुरली इंगळे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला, मा. श्री आरिफ शहा साहेब प्रकल्प संचालक आत्मा…
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार - शहरातील बालवीर चौकात भारतीय प्रजासत्ताकदिनी भारत माता पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यंदा माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी यांना तिरंगा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.हुतात्मा शिरीष…
स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व पालकमंत्री विजयकुमार गावित प्रजासत्ताक दिनांचा 73 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार -: देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष…
बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल .स्किल डो मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी
मेहकर.स्किल डो मार्शल आर्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने नुकतेच 5व्या नॅशनल स्किल डो चॅम्पियनशिप 22-23चे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते. दि.22 जानेवारी 2023रोजी संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत…
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात पार पडला प्रजासत्ताक दिन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात 74 वा प्रजासस्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला. विधान परिषद सदस्य सन्माननीय अमोलजी मिटकरी ह्यांच्या शुभहस्ते व कृषी महाविद्यालयाचे…
आय सी आय सी आय बँक व सावित्रीबाई फुले महिला मंडळ अंतर्गत बुलढाणा व अकोला येथे सुरू असलेला मृदा व जलसंधारण प्रकल्पास क्षेत्रीय भेट संपन्न
बुलढाणा प्रतिनिधी शिवानंद पवार देऊळगाव साकर्षा मागील वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये ICICI बँक लि. याच्या सहाय्याने स्थानिक संस्था सावित्रीबाई फुले महिला मंडळ देऊळगाव साखरशा वतीने मृदा व जलसंधारण कार्यक्रम…
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा
बुलडाणा, दि. 27 : जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये या आठवड्यामध्ये जन्माला आलेल्या नवजात बालिकांना कपडे आणि पालकांना स्मृतीचिन्ह…
नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
बुलडाणा, दि. 27 : नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम क्रीडा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चिखली येथील तालुका क्रीडा संकुल पार पडल्या.तालुका क्रीडा संयोजक दिलीप लांडकर अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषि अधिकारी…
74व्या प्रजासताक दिनानिमित्य मुकबधिर विद्यार्थ्यांना फळे वाटप
प्रतिनिधी/ सुरज आबाचने उमरगा- दिंनांक 26 जानेवारी 2023 रोजी निवासी मुक बधिर विद्यालय उमरगा या शाळेत मुकबधिर मुलांना फळाचे वाटप आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाअध्यक्ष मा. श्री पंडित जळकोटे…
विद्यार्थ्यांनी मेहनती बरोबर सातत्य ठेवावे आ.सौ. श्वेता ताई महाले पाटील परिक्षा पे चर्चा कार्यक्रमांत एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
चिखली: कोणतेही काम असू द्या त्या कामाचे व वेळेचे नियोजन, नियोजन आणि कामाच्या टाईम टेबल नुसार काम करणे ही त्या कामाची योग्य पध्दत आहे. कोणत्याही कामासाठी जेव्हढे कठोर परिश्रम, मेहनत…
