नादांतांडा येथे हरभरा पिकाची शेतीशाळा
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील नादांतांडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव व आत्मा विभाग सोयगाव अंतर्गत मौजे नादांतांडा येथे हरभरा पिकाची शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ व मंडळ…
निराधार वृध्दांसाठी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम ठरतेय वरदान ;- राजेंद्र लहाने
चिखली:- माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. आशाताई पाटील, राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, प्रदेश अध्यक्ष मंगेश मोहिते…
सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रविंद्र तायडे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्याकडू गौरवपत्र देऊन सन्मान
सोयगाव तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रवींद्र तायडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सन्मान केला आहे…
पहूरच्या शिक्षकाचा वाघूर नदी संवर्धनासाठी जागर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील - पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशील शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांनी ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 'होय…
देव्हारी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा व संत सेवालाल महाराज…
वैजापुरात श्रीमद भागवत कथेत जिल्ह्या व जिल्हा बाहेरील भक्त भाविकांची मोठी गर्दी
औरंगाबाद प्रतिनिधी ,गोकुळसिंग राजपूत वैजापूर या विश्वातील ज्या व्यक्तीवर परमेश्वराची कृपा होते त्या व्यक्तीवर जगाची कृपा होते ,या साठी प्रत्येकाने परमपिता परमेश्वर यांच्यावर शुद्ध मनाने श्रद्धा ठेवावी व स्वतः बरोबर…
गीत गायन स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालय व कमवि अव्वल ,,,
मूर्तिजापूर : मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यांतर्गत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने येथील श्री गाडगे महराज विद्यलय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ माहाविद्यालयाने…
नाल्याचे बांधकाम सुरू असताना जुनी भिंत कोसळली– दोन मजुरांचा जागीच मृत्यू एक जबर जखमी– इतर बचावले
प्रतिनिधी मुर्तीजापुर येथील देवरण मार्गावर असलेल्या नाल्याचे नूतनीकरणाची काम जुना हिरपूर नाका ते लकडगंज येथील कालंका माता मंदिर पर्यंत सुरू आहे.आज दि.२२ रोजी सुभाष नगर जवळ मजूर खोदकाम…
माँ जिजाऊ जयंती ते शिवजयंती पर्यंत एक हजार एक बॉटलच्या रक्तदानाचा संकल्प आतापर्यंत तीनशे रक्तदात्यांनी केले रक्तदान शिव संकल्प अभियानाचे आयोजन
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा दि :- राजमाता माँ जिजाऊ जयंती ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पर्यंत एक हजार एक बॉटल च्या रक्तदानाचा शिवसंकल्प तेल्हारा…
वाढत्या वयानुसार आरोग्याला जपा. अनिल गावंडे
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त दोन हजार नागरिकांनची डॉक्टरांकडून तपासणी तेल्हारा दि :- धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे परंतु वाढत्या वयानुसार सर्वांनी…
