पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना रस्ते व सायबर सुरक्षिते विषयी धडे!
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदूरबार: तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा व सायबर गुन्हे या अभियाना अंतर्गत जनजागृती मोहिम राबविण्यात…
मंदाणे केंद्रात एकदिवसीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन!
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा तालुक्यातील मंदाणे केंद्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय केंद्रीय क्रीडा स्पर्धांचे लंगडी भवानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या रोहिनी…
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक
चिखली : परीक्षा मग ती कोणतीही असो ,अभ्यास केल्याशिवाय पास होता येत नाही . नाही म्हणायला कॉपी करून पास होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु कॉपी करणारा प्रत्येक लढाईत यशस्वी…
विदर्भ अर्बन पतसंस्था सहकार चळवळीतील दीपस्तंभ- भैरुलालजी शर्मा : दिनदर्शिकेचे प्रकाशन
सैयद इमरान मालेगांव - विदर्भ अर्बन सहकारी पतसंस्था सहकार चळवळीतील दीपस्तंभ असल्याचे जेष्ठ मार्गदर्शक भैरुलालाजी शर्मा यांनी म्हटले आहे. पतसंस्थेच्या 'विदर्भ अर्बन दिनदर्शिका २०२३' चे प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला…
शाहीर मधुकर गायकवाड यांची HIV एड्स ट्रेनर म्हणून निवड
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर ; महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुंबई,महाराष्ट्र शासनआरोग्य विभाग यांच्यावतीने दिनांक 17 ते18 जानेवारी२०२३ रोजी रेनबो रिसॉर्ट लोणावळा येथे ,राज्यस्तरीय लोककला पथक कार्यशाळेचे आयोजन करण्यात…
नॅशनल एन्टी करप्शन बुलढाणा जिल्हा उपध्यक्ष पदी मयूर मोरे यांची नियुक्ती
प्रतिनिधि रवि मगर - भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नॅशनल एन्टी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो कार्यरत आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व बाल विवाह, बालमजूर या संपूर्ण विषयावर महाराष्ट्रामध्ये न्याय देण्यासाठी…
*आ सौ श्वेता ताई महाले यांच्या वतीने चिखलीत रंगणार खेळ पैठणीचा* *सुप्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमूख आकर्षण
चिखली: आ सौ श्वेता ताई महाले पाटील या आमदार होण्याअगोदर आणि झाल्यानंतर सुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक सणवार हा सार्वजनिक स्वरूपात राबवित आहेत. यामुळे भारतीय संस्कृती आणि वारसा जोपासण्याचे काम…
गोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यापुढे मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेणार नाही -प्रा.संदेश चव्हाण जोडगव्हाण येथील पिडीत नेहा चव्हाण मृत्युप्रकरण
वाशीम - पुरोगामी महाराष्ट्रामधील आयाबहीणीवर दिवसेंदिवस अतिप्रसंग, अन्याय होत असून यापुढे कोणत्याही समाजावरील मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रकार झाल्यास ठोस उत्तर मिळेल असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष…
भ्रष्टाचाराची चौकशी सुरू सांगवी ग्रामपंचायतीत
प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सांगवी येथील सरपंच यांनी गेल्या दोन वर्षापासून पदावर विराजमान झाले आहे परंतु त्यांनी परिपूर्ण चार्ज देण्यात आला नाही तसेच त्यांनी त्यांच्या कारकीर्दि पूर्वी 2010 ते 2020…
पडक्या मातीच्या घराची नोंद ग्रा.सचिवाने पक्के बांधकाम दाखविल्यामुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित
सतीश मवाळ मेहकर तालुक्यातील उटी येथील सविता शेषराव धोटे यांच्या स्वतःच्या मालकीच्या कच्चे बांधकाम असलेल्या घराची नोंद गाव नमुना 8 अ ला सिमेंटचे घर म्हणून नोंद केल्यामुळे लाभार्थी घरकुलापासून वंचित…
