प्रकाशा येथे सापडली काळा पाषाणाची पाच फुट उंचीची मूर्ती.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीन जलकुंभ उभारणीसाठी जेसीबीने खोदकाम करत असताना नागबर्डा येथे सुमारे पाच फूट उंचीचे काळ्या पाषाणाची देवाची मूर्ती सापडली.सविस्तर प्रकाशा ता. शहादा येथील…
नवापूरातून दोन गायी चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर शहरातील शास्त्री नगरातून चोरट्याने दोन गायी चोरुन नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील शास्त्री…
करणी सेनेचे अजय सेंगर यांना तात्काळ अटक करा :-भाई विजयकांत गवई
महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी प्रति.चिखली चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले करणी सेनेचे अजय सेंगर यांनी भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ बुलडोझरने पाडून टाका असे निवेदन…
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ.राजन माकणीकर
मुंबई दि.(प्रतिनिधी) करणी सेनेच्या अजय सेंगर सारख्या उकिरड्यावरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार असून राष्ट्रद्रोह व ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत सेंगर वर कारवाई करण्याचे पत्र डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री…
नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार सिनेस्टार अशोक शिंदे यांना जाहीर
आत्मसम्मान संस्थेसह तुळशीदास खिरोडकार, उमेश अलोने, श्रीकांत पिंजरकर यांचाही होणार सन्मान रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा अकोला- सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट…
अभिनेत्री कल्पना भावसार यांनी अल्पवधीत काळात सिनेसृष्टी मध्ये आपला ठसा उमटवला
शुभम ढवळे भावसार पुणे येथील सिने अभिनेत्री कल्पना भावसार यांनी अल्पविधीत काळात सिनेसृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवला व सिनेसृष्टी मध्ये दखल घ्यायला लावली गेली.दहा वर्ष त्या मराठी , हिंदी चित्रपट,…
शेतकरी पती पत्नीला मारहाण करून लुटमार
मळसूर चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पांगरा चान्नी मार्गावरील पांगरा जवळ शेतकरी पती-पत्नीला मारहाण करून चाकूने जखमी करून लूटमार केल्याची घटना मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजीच्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली, पांगरा…
मोखाडा राजेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबागाची लागवड करून मुलांना स्वादिष्ट पोषण आहार देण्याचा प्रयत्न
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी मोखाडा तालुक्यातील अतीदुर्गंमभागातील विविध उपक्रमात अग्रेसर असणारी जिल्हा परिषद शाळा राजेवाडी,केंद्र-वाकडपाडा,ता.मोखाडा,जि.पालघर येथे या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.रविंद्र पांडुरंग विशे सर यांनी आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवत…
रविकांत तुपकर यांच्या कापूस सोयाबिन एल्गार मोर्चा व्हिडिओची सोशल मीडियावर धूम….
नेत्यांचे भाषण म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सपनोकी बिर्याणी असते तर शेतकऱ्यांना बळीराज्याचे स्वप्न दाखवणे नेत्यांचा धंदा झाला आहे.त्रासलेले शेतकरी शेतकरी जेंव्हा नेत्याच्या बगल भाषणाचे बळी पडतात तेंव्हा पश्चाताप होतो तर काही…
अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा !
देवेंद्र सिरसाट नागपूर गायरान जमिनिच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करण्याची मागणी.रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत १२ वर्षे एखाद्या जागेवर स्थायीक राहत असेल तर तो त्या जमीनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू…
