ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष नरेंद्र नवनीत इंगळे यांना राष्ट्रिय बहुजन मिञ पुरस्कार
ऐतिहासिक प्राचीन विरासत नागलोक चैत्य ५० एकर पुरातत्व इतिहास भुमी इसासणी हिंगणा जिल्हा नागपुर येथे १२ व्या जबरदस्त इतिहास नागलोक परिषद च्या वतीने ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष मा. नरेंद्र नवनीत…
हिंगोली जिल्ह्यातील मोरवाडी या गावाला महसुली दर्जा मिळावा
हिंगोली जिल्ह्यातील मोरवाडी या गावाला महसुली दर्जा मिळावा तसेच सेंसारकोड नंबर मिळावा याकरिता आज मा. जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना निवेदन देण्यात आले आहे.आणि येणाऱ्या काळामध्ये या गावच्या मागण्या पूर्ण झाल्या…
वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये जल जीवन मिशन योजना अंतर्गत ७ कोटी पाईप लाईन योजनेचा भूमिपूजन……
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी जव्हार तालुक्यातील बहु चर्चित असलेले वावर वांगणी मधील जल जीवन मिशन योजनेचा ३ कोटी निधी मंजुरी मिळाली. असून योजनेचा २३ डिसेंबर २०२२ रोजी पाईपलाईन योजनेचे भूमिपूजन…
नंदुरबार जिल्ह्यात 9 वर्षांत तब्बल 326 बालकांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया ठरली नवसंजीवनी…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५ बालकांवर शासनाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत असून, ४ बालकांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित २१ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.…
गटई कामगारांनी स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी आपले अर्ज दि. 5 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे…
गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है’च्या घोषणा; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
देवेंद्र सिरसाट नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी ही विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील संत्र्याला भाव…
अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल येथे ट्रेड फेअर व विंटर कॅम्प उत्साहात.
चिखली स्थानिक अनुराधा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन हा किड्स ट्रेड फेअर या प्रात्यक्षिक (आनंद मेळावा) माध्यमातून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विंटर कॅम्प( हिवाळी शिबिर) आयोजित करण्यात आले…
शासकीय ठेकेदार व्ही.पी. मुकुंद यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
श्रीकांत हिवाळे नांदुरा/प्रतिनिधी नांदुरा शहरातील एका 38 वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी शासकीय कंत्राटदार असलेला विनायक पांडुरंग मुकुंद यांच्यासह कृष्णा विनायक मुकुंद, छोटू बोबडे राहणार सर्व नांदुरा यांच्यावर नांदुरा…
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शैक्षणिक धोरणाची स्वप्नपूर्ती – श्री. हेमंत काळमेघ
प्रतिनिधी लूकमान शहानिंबा बाळापूर पर्यंत हर्षोल्हासात साजरा होणारा भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते, वैदर्भीय मातीत शैक्षणीक प्रेरणेचे बिजारोपण करणारे कुशल तिफणकरी, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या…
अवैध धंदे तात्काळ बंद करा मूजम्मिल खान यांनी दिले अमडापुर पोलीस स्टेशनला दिले निवेदन.
उदयनगर प्रतिनिधी उदयनगर येथे बरेच दिवसापासून वरली मटका चक्री अस्या अवैध धंद्याला उत आला असून या सट्टे बाजारामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहे येथे सट्टा खेळण्यासाठी…
