maharashtra

Latest maharashtra News

पारखेड फाटा येथे दुचाकी चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पारखेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजनपुरी (ता. खामगाव)

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू चिखली–बुलढाणा रोडवरील भीषण अपघात

चिखली प्रतिनिधी : हातणी–चिखली–बुलढाणा रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. जानेफळजवळील मोसंबेवाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

धुसर येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

मोताळा प्रतिनिधी : तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी उपासक सुभद्र याला महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी धम्मदीक्षा दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९५६ रोजी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर तालुक्यात खळबळ; पोलिस हवालदाराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

डोणगाव प्रतिनिधी – मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेल्या एका पोलिस हवालदाराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ मार्च २०२६ रोजी सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातृभूमीस्तव अर्पिले प्राण… आमचा अभिमान शहीद जवान!

बुलढाणा :भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना Dattatray Kashiram Nikam (रा. केसापूर, ता. बुलढाणा) या वीर जवानांना तीन वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झाली. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजाचे निसर्ग वैभव आता आगीच्या विळख्यात सापडले आहे! समाजकंटकांनी वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

देऊळगाव राजा : शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या महादेव खोरा परिसरातील वनराईला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्रकार आज ८ मार्च रोजी उघडकीस आला. जाफराबाद बायपास रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग आणि नगरपालिका

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध – आमदार सिद्धार्थ खरात

मेहकर : तालुक्यातील शेंदला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

समृद्धी महामार्ग होणार ‘सुपर कम्युनिकेशन हायवे’; प्रत्येक १ किमीवर ३६०° कॅमेरे

डोणगाव प्रतिनिधी :Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg वर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रँटी (Gantry) प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

Horoscope Today 9 March 2026 : ग्रहांची चाल बदलली! या 3 राशींना मिळणार मोठी खुशखबर

♈ मेष (Aries) आज आर्थिक नियोजन करण्यावर तुमचा भर राहील. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत छोटा प्रवास होऊ शकतो. एखाद्या जुन्या प्रकरणामुळे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो, मात्र मोठ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंचायत समित्यांवरही शिंदेंचा दबदबा; रत्नागिरीत ९ पैकी ८ जागांवर शिवसेनेचा विजय

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena ने जोरदार यश मिळवत ९ पैकी ८ पंचायत समित्यांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER