सामाजिक सलोख्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
लोणार प्रतिनिधी : आजच्या परिस्थितीत सामाजिक सलोखा आणि एकात्मता जपण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सुनील सपकाळ यांनी केले आहे. विदर्भातील मराठा समाजाला…
मेहकर : जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
मेहकर प्रतिनिधी : येथील जिजाऊ नगर परिसरात भगवान राईतकर यांच्या ‘विष्णुमय’ निवासस्थानी ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ राज्यस्तरीय पुरस्कार
संग्रामपूर प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या प्रतिष्ठित संस्थेचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला. २२ रोजी कर्जत (रायगड)…
दैनिक राशिफल – 25 फेब्रुवारी 2026 (बुधवार)
♈ मेष (Aries) आज घर, प्लॉट किंवा दुकान खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल. हट्टीपणा टाळा आणि…
श्री संत गजानन महाराज मंदिर प्रशासन सज्ज
शेगाव प्रतिनिधी : संत नगरी शेगाव येथे उद्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर Shri Sant Gajanan Maharaj Temple प्रशासन सज्ज झाले आहे. राष्ट्रपती मंदिरात श्री संत गजानन…
चेन्नईत पाळधीच्या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पाळधी (ता. जामनेर) – अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून अप्रेंटिशिपसाठी चेन्नई येथे गेलेल्या पाळधी येथील जय नरेंद्र पाटील (वय अंदाजे २२) याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांसह समुद्रकिनाऱ्यावर फिरत…
स्वच्छतादूत संत गाडगेबाबा जयंती निमित्त — -वैजापूरचे प्रति गाडगेबाबा बनून धोंडीरामसिंह राजपूत यांनी पैठण शहरात घरा -घरात पोहचविला स्वच्छ शहर करण्याचा संदेश
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर/पैठण ता,२४ "माझे शहर-पैठण शहर, स्वच्छ शहर -पैठण शहर,सुंदर शहर-पैठण शहर,स्वच्छता नांदे ज्या घरी -आरोग्य तेथे वास करी" स्वच्छता मंत्र गिरवू या-शहर स्वच्छ करू…
छत्रपती संभाजी नगर बांधकाम कामगाराची सरळ सरळ लुट एजंटच्या घरातच बांधकाम साहित्याचे गोडाऊन भरले “बांधकाम कामगार चे साहित्य पुरवणारे एजंटच्या डोक्यावर कोणत्या हफ्ते खोर आमदाराचा हात”
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजी नगर बांधकाम कामगारांना लुटणारे दलाल पुन्हा सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे शासनाच्या विविध योजना लाभ घेण्यासाठी सुरक्षा संच व घरगुती…
इद्रीसजी मुलतानी यांची भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा पदावर पुनर्निवड सिल्लोड–सोयगावच्या भूमिपुत्रावर पुन्हा एकदा पक्षाचा विश्वास जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या इद्रीस मुलतानी यांना पुन्हा जबाबदारी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड व सोयगाव तालुक्याचे भूमिपुत्र, जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करणारे आदरणीय इद्रीसजी मुलतानी यांची भारतीय जनता…
माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन; आमदार अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबीयांवर शोककळा गोपीचंद जाधव यांची सांत्वनपर भेट; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
सिल्लोड | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता…
