maharashtra

Latest maharashtra News

जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबतर्फे रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात

मलकापूर प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबच्या वतीने २०२६ रोजी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हनुमान चौक, मलकापूर येथे दीपिका कृषी केंद्राच्या बाजूला हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली काँग्रेस कमिटीचा शिवजयंती उत्सव उत्साहात

चिखली प्रतिनिधी : चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

बुलढाणा प्रतिनिधी : स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER

जि.प., पं.स. निवडणुका लांबणीवर; इच्छुकांच्या धावपळीला ब्रेक

बुलढाणा प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधत जनसंपर्क मोहीम

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार

डोणगाव प्रतिनिधी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून यंदा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

बोलेरोची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी : मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील दाताळानजीक वृद्धाश्रमाजवळ भरधाव वेगातील बोलेरो वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. शेलापूर येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

बरफगावात किरकोळ कारणावरून एकास मारहाण

बुलढाणा प्रतिनिधी : नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस काठीने मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत चौकात घडली. अजाबराव दादाराव झांबरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवजयंतीनिमित्त १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी बढती

बुलढाणा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत अनोखी भेट दिली. या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

इसोली येथे ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

मंगरूळ नवघरे प्रतिनिधी : इसोली येथे एका ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामकिसन ज्ञानबा गवळी (वय ७०) असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ गंभीर व दीर्घकालीन आजारग्रस्त रुग्णांना दिलासा

बुलढाणा प्रतिनिधी : गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. असाध्य व जीवघेण्या आजारांमुळे त्रस्त रुग्णांना औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार

KHOZ MASTER KHOZ MASTER