काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी श्याम राऊत
लोणार प्रतिनिधी : लोणार नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्याम पूजाजी राऊत यांची लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती Mallikarjun Kharge, Sonia Gandhi यांच्या मान्यतेने तसेच काँग्रेस कमिटीचे…
दसरखेड येथे शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
मलकापूर तालुका प्रतिनिधी : दसरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला…
वर्दडी बुद्रूक येथे छत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात
वर्दडी बुद्रूक प्रतिनिधी : येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. मशाल यात्रेत उत्स्फूर्त सहभाग शिवजयंतीच्या…
सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ जन्मस्थळी जल्लोष
सिंदखेड राजा प्रतिनिधी : महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. राजवाड्यासमोर अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. खिचडी वाटप व विविध सामाजिक उपक्रम…
इको पार्क, वसाली (ता. सोनाळा)
सोनाळा प्रतिनिधी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाली गावातील शिवाजी महाराज इको पार्क येथे जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते संगीतराव भोंगळ यांच्या…
बुलढाण्यात शिवजयंतीचा जल्लोष; शहरभर दणदणीत मिरवणुका
बुलढाणा प्रतिनिधी : स्वराज्य निर्माते, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि भव्य मिरवणुकांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र…
परीक्षा केंद्र बदल प्रकरण; पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्रकार संघटनांचा निषेध
चांदूरबाजार प्रतिनिधी : तालुक्यातील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्याबाबत वृत्त प्रकाशित केल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे यांना काही विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या…
सिपना शिवमहोत्सव २०२६चे आयोजन; शहरातून भव्य रॅली
अमरावती प्रतिनिधी : सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे ‘सिपना शिवमहोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सायन्सस्कोर शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात होऊन…
वरूड-राजुरा मार्गावरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
वरूड प्रतिनिधी : सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत, नवीन स्वप्ने आणि दिवसाच्या कामाचे नियोजन मनात ठेवून घराबाहेर पडलेल्या पाच जणांवर बुधवारी काळाने झडप घातली. वरूड-राजुरा बाजार मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग…
पातूर येथे काशी कवळेश्वर महादेव मंदिरावर शिवनामाचा अखंड गजर
पातूर, दि. १८ (प्रतिनिधी): “ॐ नमः शिवाय शांताय कारणत्रय हेतवे…” या मंत्रोच्चारात सालाबादप्रमाणे यंदाही श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हा महोत्सव श्री…
