जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ७४.३९ लाखांच्या उपाययोजनांना मंजुरी
वाशीम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी…
NEET UG 2026 पेपर लीकच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; परीक्षा रद्द होणार का?
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्त्वाची प्रवेश परीक्षा असलेल्या NEET UG 2026 संदर्भात पेपर लीकच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चांना…
गुणपत्रिका व प्रमाणपत्रांवरील सांकेतिक चिन्हांचे महत्त्व शिक्षण मंडळाकडून अधिकृत स्पष्टीकरण; पालक आणि विद्यार्थ्यांनी अर्थ समजून घेण्याचे आवाहन
पुणे Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांमध्ये विविध सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात येतो. या चिन्हांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती, विशेष प्राविण्य, अतिरिक्त…
विकास परवानगीनंतर स्वतंत्र NA परवानगीची गरज संपली महसूल व वन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जमीनधारकांना मोठा दिलासा
मुंबई, महाराष्ट्र शासनाने जमीनधारक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या २३ एप्रिल २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात विकास परवानगी अथवा बांधकाम…
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता; सर्वसामान्यांवर वाढत्या महागाईचे सावट
नवी दिल्ली मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला असून, भारतातही पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव…
IPL इतिहासातील 5 सर्वात वादळी शतकं; गोलंदाजांची अक्षरशः धुलाई
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ने क्रिकेटला नवा आयाम दिला आहे. या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी आपल्या विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांचे अक्षरशः धाबे दणाणले. कमी चेंडूंमध्ये झंझावाती शतके झळकावत काही…
सोन्याच्या खरेदीबाबत सरकारचा इशारा; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर देशभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ, पोस्ट आणि चर्चांमधून नागरिकांमध्ये…
एलपीजी ग्राहकांसाठी मोठा इशारा! सिलेंडर डिलिव्हरीपूर्वी ‘ही’ चूक ठरू शकते महागात
नवी दिल्ली : देशात एलपीजी गॅस पुरवठ्यावर तणाव निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुज खाडी बंद झाल्याने एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…
सरकार सामान्य लोकांकडून सोनं जप्त करू शकते का? भारतातील कायदा काय सांगतो?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणाव आणि परकीय चलन साठ्यावर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याने देशभरात सोन्याबाबत विविध चर्चांना…
‘सर्व महसुली सेवा एकाच ठिकाणी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वी
चिखली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने चिखली तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ ला नागरिकांचा उत्स्फूर्त…
