मलकापूर परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या बागायती पिकांना हरणांचा वेढा; शेतकरी रात्री जागून करताहेत राखण

दाताळा : प्रतिनिधी मृग नक्षत्र संपत आले तरी मलकापूर आणि परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत असून, आकाशाकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

आडगाव राजा येथे आज रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन

किनगाव राजा : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक नगरी आडगाव राजा येथे श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांनी स्थापन केलेल्या पुरातन हेमाडपंती श्री रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शुक्रवार, १८ एप्रिल

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकरी कर्जमुक्तीसाठी मेहकरात शिवसेनेचा आज मोर्चा अंबादास दानवेंच्या उपस्थितीत हजारो शेतकरी उतरणार रस्त्यावर

मेहकर : प्रतिनिधी शासनाने जाहीर केलेली शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रत्यक्षात कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आणि कर्जवसुलीला चालना देणारा निर्णय असल्याची टीका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER

विहिरीचे बांधकाम ढासळल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको; सजनपुरी येथील दुर्घटना

खामगाव : प्रतिनिधी सजनपुरी शिवारात सुरू असलेल्या सार्वजनिक विहिरीच्या बांधकामादरम्यान सेंट्रिंगची सिमेंटची भिंत अचानक खचल्याने एका मजुराचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोहोगाव शिवारात समृद्धी महामार्गावरील संरक्षक जाळ्या गायब वन्यप्राणी महामार्गावर येण्याचा धोका; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

डोणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या गोहोगाव शिवारातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वन्यप्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी बसवण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या (फेन्सिंग) आणि लोखंडी अँगल गायब झाल्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

अॅग्रो इंडिया गट शेती संघाचा द्वादश कार्यक्रम उत्साहात

सिंदखेड राजा : प्रतिनिधी अॅग्रो इंडिया गट शेती संघ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड राजा येथे ‘आंबा पीक समृद्ध भव्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

मूल्यांकन गुणवत्ता पडताळणी समितीची सिंदखेड ग्रामपंचायतीस भेट मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध कामांची पाहणी

मोताळा : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यांकन गुणवत्ता पडताळणी समितीने सिंदखेड ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची तसेच प्रशासनिक कार्यपद्धतीची सखोल पाहणी केली. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन फसवणाऱ्या महाठगांना पकडले मलकापूर पोलिसांची कारवाई; ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : प्रतिनिधी पैशांच्या हव्यासापोटी फसवणुकीचा नवा प्रकार मलकापूरमध्ये समोर आला असून, चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा देऊन नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल ठगांना मलकापूर पोलिसांनी रंगेहात पकडले

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा येथे १८ लाखांचा गुटखा जप्त अन्न व औषध प्रशासन, एलसीबी व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; दोन आरोपी फरार

साखरखेर्डा : प्रतिनिधी साखरखेर्डा येथे अवैध गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा गुटखा जप्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

शाळेसाठी राखीव खुल्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मेहकर : प्रतिनिधी मेहकर शहरातील सर्वे क्रमांक १६/२ भाग-१ येथील शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खुल्या जागेची कथित बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद शेख

KHOZ MASTER KHOZ MASTER