कैद्याच्या पोटातील किल्लीचे गौडबंगाल; महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी, कुठलं गुपित ‘कुलुपूबंद’?
नाशिक : खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगणाऱ्या एका बंदिवानाच्या पोटात पुन्हा किल्ली आढळल्याने त्याला महिनाभरात दुसऱ्यांदा जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘प्रिझन वॉर्ड’मध्ये दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. …
टोमॅटोचा ‘रुबाब’ पुन्हा वाढला!आवक घटल्याने दर वाढले, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
नाशिक : बाजार समितीत टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरांत पुन्हा वाढ होत आहे. बाजार समितीत टोमॅटोची पाचशे रुपये क्रेटप्रमाणे विक्री होत आहे तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो…
जऊळका ते माळेगाव रस्ता कधी दुरुस्त होणार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या फक्त रस्ता पहानी करिता कोरड्या वाऱ्या रस्त्याचे टेंडर निघूनही तीन वर्षापासून रस्ता दुरुस्त होईना
सैय्यद इमरान मालेगाव प्रतिनिधी- मालेगाव तालुक्यातील अकोला जिल्ह्याला जोडणारा मुख्य जऊळका ते माळेगाव वाहतूक रस्ता गेल्या तीन वर्षापासून फक्त कागदी घोड्याच्या पाठीवर वावरात असून सदर रस्त्याच्या दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम…
चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक
नाशिक : जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे आज दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलकांनी बानगंगा नदीत शेकडो लीटर दूध टाकत सरकारचा निषेध केला आहे. सरकारने गायीच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला…
अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, विश्वस्तांकडून १ कोटीची खंडणी, कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई
नाशिक : आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. तसेच तिची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित सारिका…
सहकाऱ्यांनी वडिलकीच्या आठवणी मांडल्या, मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदेंना निरोपावेळी हुंदका अनावर
नाशिक : मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निरोप समारंभात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या कर्तव्यातील भूमिकेसह माणुसकी व वडिलकीच्या आठवणी मांडल्या. अखेरीस शिंदे हे व्यक्त होण्यास उभे राहिले अन्…
जऊळका ते माळेगाव रस्ता कधी दुरुस्त होणार सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या फक्त रस्ता पहानी करिता कोरड्या वाऱ्या रस्त्याचे टेंडर निघूनही तीन वर्षापासून रस्ता दुरुस्त होईना
सैय्यद इमरान मालेगाव प्रतिनिधी- मालेगाव तालुक्यातील अकोला जिल्ह्याला जोडणारा मुख्य जऊळका ते माळेगाव वाहतूक रस्ता गेल्या तीन वर्षापासून फक्त कागदी घोड्याच्या पाठीवर वावरात असून सदर रस्त्याच्या दुरुस्ती करिता सार्वजनिक बांधकाम…
रा. कॉ महिला जिल्हाध्यक्ष सिमा सुरूशे यांचे आव्हानलोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा
सैय्यद इमरान मालेगांव प्रतिनिधि - भारतीय प्रत्येक 18 वर्षांवरील भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाही अधिक सुदृढ बनविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट: नदीत नव्हे, दुसरीकडेच सापडले तब्बल १२ किलो मेफेड्रॉन!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा वाहनचालक सचिन वाघ (रा. देवळा, नाशिक) याने सप्टेंबर अखेरीस काही किलो एमडीच्या (मेफेड्रॉन) गोण्या गिरणा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघड झाली…
ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, मुंबईच्या सलमानसह दहा जणांना अटक
नाशिक: वडाळा गावात कित्येक वर्षांपासून एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित 'छोटी भाभी'च्या ड्रग्ज तस्करीची साखळी उघड करण्यात अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) यशस्वी होत आहे. नाशिक पोलिसांनी सोळा दिवसांत एमडी प्रकरणात…
