दुसरबीडमध्ये हनुमान जयंतीत परंपरेचा जल्लोष; वाघे-मुरळी व सोंगांनी रंगविली रात्र
दुसरबीड आधुनिकतेच्या युगातही परंपरेची मशाल तेजोमय ठेवत दुसरबीड गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाघे-मुरळी आणि देवीच्या सोंगांच्या पारंपरिक कार्यक्रमाने श्रद्धा, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम साधत ग्रामस्थांना…
ऐतिहासिक विश्रामगृह प्रकरणी चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह; ‘क्लीन चिट’ अहवालावर संताप
चिखली चिखली येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृहाचे पाडकाम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांना…
‘समृद्धी’ला जोडणाऱ्या रस्त्यावर वृक्षतोड; पर्यावरणप्रेमी नागरिकांचा रोष
सिंदखेड राजा अमडापूर–साखरखेर्डा–मलकापूर पांगरा मार्गाचे समृद्धी महामार्गाशी जोडणीसाठी रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या जुन्या, डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र…
मलकापूर बसस्थानक टवाळखोरांचा अड्डा की प्रवाशांचा आधार? महिला व विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात; प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह
मलकापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मलकापूर बसस्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित व सुसज्ज केंद्र असावे, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात ते टवाळखोरांचा अड्डा बनत चालल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विशेषतः महिला,…
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; लोणार तालुक्यात पुन्हा शेतचोरीचा धुमाकूळ
दाभा लोणार तालुक्यातील जाफराबाद, दाभा, हिरडव व गुंधा शिवारात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतचोरी करत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. अवघ्या एका महिन्यात दुसऱ्यांदा तुषार संचाच्या पितळी तोट्या, मोटार…
🔮 आजचे राशिभविष्य
♈ मेष (Aries)हाती घेतलेली कामे सहज पूर्ण होतील, मात्र संयम आवश्यक. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी मित्रांच्या सहवासात आनंद मिळेल. एखादा महत्त्वाचा प्लॅन तयार कराल. ♉ वृषभ (Taurus)थोरल्या…
सर्पदंशाने १९ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
लोणार लोणार परिसरात सर्पदंशाच्या घटनेत १९ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साक्षी रवींद्र सानप (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिलच्या रात्री साक्षी…
लोणार योग महोत्सवात ७ हजारांहून अधिक साधकांचा सहभाग; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार
बुलढाणा राष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिल रोजी लोणार येथे भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ७ हजारांहून अधिक योग…
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना : सात वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून लैंगिक अत्याचार
पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली असून सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या…
📰 बुलढाणा पोलिसांच्या ‘जिमी’चा नागपुरात सुवर्णवेध; देशात प्रथम क्रमांक
बुलढाणा नागपूर येथे पार पडलेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बुलढाणा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ‘जिमी’ या श्वानाने सुवर्णपदक पटकावत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.…
