४५७ वा नृसिंह नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
जगातील अकरापैकी सहावे अशी पौराणिक ख्याती असलेल्या मेहकरच्या ऐतिहासिक नरसिंह मंदिरामध्ये ४५७ वा नृसिंह नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. २ मे रोजी प्रक्षाळपूजा व गोतांबीलाच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. ४५७…
२० मेपूर्वी फार्मर आयडी काढा; कृषी योजनांसाठी अनिवार्य ग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी सुरू; शेतकऱ्यांना तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
सोयगाव : प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकरी बांधव-भगिनींनी २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका…
९० हजार कोटींची बिले थकीत; कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरू
सिंदखेड राजा - शासनाकडून सुमारे ९० हजार कोटी रुपयांची बिले थकवण्यात आल्याने शासकीय कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे विविध विकासकामांवर…
गोंधळ टाळण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची उन्हाळ्यातच तयारी १० एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू; विद्यार्थी मदत केंद्रे स्थापन
बुलढाणा - मागील वर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा आधीच तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी…
चार महिन्यांपासून ‘जल जीवन’ कर्मचाऱ्यांचा पगार थकीत शासनाच्या उदासीनतेवर रोष; आंदोलनाचा इशारा
बुलढाणा - जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाअंतर्गत जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या विभागात कार्यरत सुमारे १,२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने तीव्र…
घराला आग; गॅस सिलिंडर स्फोटात ७ जखमी दगडवाडी येथील घटना: अग्निशामक दलाच्या तत्परतेने टळला अनर्थ
देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथे १० एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नांदरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात जण जखमी झाले.…
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची बातमी समोर आली असून त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग आणि तीव्र थकवा यामुळे त्यांना…
UPI पेमेंट नियमांमध्ये मोठा बदल? 10 हजारांवरील व्यवहारांवर 1 तासाचा ‘सेफ्टी ब्रेक’ लागू होणार?
विशेष प्रतिनिधी : देशातील डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून नवीन नियमांचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावानुसार 10 हजार रुपयांवरील UPI व्यवहारांमध्ये अतिरिक्त…
बीड येथील पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ : सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा, SIT चौकशी सुरू
बीड - बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका कथित पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून हा…
वरखेड जिल्हा परिषद शाळेची जिल्हास्तरीय हॅकेथॉनमध्ये भरारी पाच लॅपटॉपसह द्वितीय पारितोषिकावर नाव कोरले
चिखली - जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय संगणक प्रोग्रामिंग स्पर्धेत चिखली तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…
