क्राइम

Latest क्राइम News

आधी मुलांना विष देऊन मारलं, नंतर बिल्डींगवरून उडी मारून आईनेही आयुष्य संपवलं; नाशिकमधील घटनेने खळबळ

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका 30 वर्षांच्या महिलेने तिच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करणआऱ्या या महिलेची दोन मुलदेखील घरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! ती हात जोडून विनंती करत होती, मात्र त्यानं ऐकलं नाही, ऑटोचालकाकडून मुलीचा विनयभंग

नागपूर: ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक ऑटोचालक एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करताना दिसत होता.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप, तिघांची सुटका; CBIच्या विशेष न्यायालयाचा निकाल

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं

KHOZ MASTER KHOZ MASTER

आक्षेपार्ह कॉल; अमली पदार्थ सापडल्याची बतावणी, सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार

 पुणे : ‘तुम्ही मुंबईहून तैवानला पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत,’ अशी भीती दाखवून पोलिस कारवाईच्या भीतीने नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या २२

KHOZ MASTER KHOZ MASTER

लेकाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं, पोलिसांना वेगळाच संशय, अखेर ७५ दिवसांनी गूढ उकललं

 जालना: जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील शिवप्रसाद महादेव थुटे या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या घटनेचा उलगडा केला. यामध्ये बापानेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

बायकोला आणायला सासुरवाडीला निघाला, लग्नाच्या ८ दिवसांनी तरुण बेपत्ता; चावीसह बाईक सापडली, पण…

 हिंगोली : हिंगोलीत तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या केवळ आठ दिवसांनंतर तरुण अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सुकळी येथे पत्नीला आणण्यासाठी आपल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

चारित्र्यावरुन संशय, वाद विकोपाला आणि होत्याचं नव्हतं झालं; आयुष्यभराचा जोडीदार ठरला वैरी

नवी मुंबई : नवी मुंबई हत्येच्या घटनेने हादरलं आहे. ६० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. नवी मुंबई परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेरी येथे पुर्ववैमनस्यातून मारहाण

 जामनेर विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेरी येथे पुर्व वैमनस्याचे कारण पुढेकरून एकास टोकदार  हत्यारासह लाठ्या -काठ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच   घडली.याप्रकरणी शुभम संजय

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिर्डीला जाणारी बस थांबवली, तपासणीवेळी विचित्र वास, बॅग उघडताच सारे हादरले

धुळे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगावबारीजवळ देखील एक पथक स्थिर पथक तैनात

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे…; विवाहितेसोबत संतापजनक कृत्य, संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. ''तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे मुलबाळ होत

KHOZ MASTER KHOZ MASTER