शरीरसुखाच्या मागणीस नकार दिल्यामुळे तरुणीवर हल्ला, बारामतीतील धक्कादायक घटना…
बारामती: आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपीने चाकू हल्ला करत…
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाट गावात दोन गटांत तणाव
बीड: सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन नांदुरघाट गावात दोन गट आमने-सामने आले. ही घटना बुधवारी, रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. क्षणातच, एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली.…
होर्डिंगच्या आसपासची सगळी झाडं अचानक जळाली, तपासात धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?
घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी झाले. आता या होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती…
मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान सायकलचोरीच्या अनेक घटना घडल्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले.…
सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक
सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी…
पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना
गेल्या आठ दिवसांपूर्वी मारहाण प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती न दिल्याने पत्नीसह इतर दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा…
टी.व्ही. बघण्याच्या वादातून बहिणीचा खून, भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा
कवठेमहांकाळ : टी.व्ही. बघण्याच्या कारणावरून सख्या बहिणीस दगडाने मारहाण करून खून केल्याचा गुन्हा सख्ख्या भावाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. रोहन बाळासो शिंदे (वय २८, रा. माळेवाडी सगरे मळा, कवठेमहांकाळ) असे…
दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं; जामनेरमध्ये खळबळ
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून बापाचा खून करणाऱ्या आरोपी…
ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..
हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथील एका विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. अंघोळीला गेलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि ती वाईटरित्या होरपळली. ICFAI…
ड्रग्स देऊन आईच मुलाला करायला लावायची चोरी , असा उघड झाला गुन्हा
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीने एकच खळबळ माजली आहे. सतत चोरी…
