पञकार दिनानिमित्त मूख्य ओमशांती शाखेत जितेंद्र लखोटीया सत्कार

Khozmaster
1 Min Read

रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी   ओमशांती मुख्य शाखा हिवरखेड येथे पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी हिवरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार व प्रेस क्लब चे सचिव जितेंद्र लखोटिया यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी प्रेस क्लब चे अध्यक्ष रितेश टीलावात हे होते तर प्रमुख अतिथी म्हनून बाळासाहेब नेरकर होते.यावेळी संचालीका रश्मी दीदी , ओम शांती मुख्य शाखा यांचे हस्ते पत्रकार जितेंद्र लखोटीया यांना शाल, श्रीफळ व पुषपगुच्छ देवून गौरविण्यात आले. पञकारानी सत्याची कास धरुनच लिखान तसेच चौथा आधार स्थंभ असलेल्या पञकारीतेची लेखनी देशाचा विकास यूवकाना घडवीन्याचे कार्य आपल्या लेखनी द्वारे करावे असे या प्रंसगी रश्मीदिदीनी या सत्कार प्रसंगी बोलल्या तर प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टिलावत यांचा सूद्दा आजच्या पञकार दिनी सत्कार करण्यात आला यावेळी

कार्यक्रमात संतोष शर्मा , अनिल राऊत मनोहर दुंतोडे, देविदास फोप्से सौ तारापुरे सौ मंदाताई फोप्से श्रिमति चंदाताई कंठाळे, श्रीमती भोंडेताई सौ डांगेताई, श्रीमती सवदेताई श्रीमती ज्योत्सनाताई सौ जान्हवी मामनकार ईत्यादी पञकार दिनाच्या या सत्कार प्रसंगी हजर होत्या वरील कार्यक्रमाचे प्रास्तावीक तथा संचालन बाळासाहेब नेरकर यानी तर आभार प्रदर्शन मोहन मानसेता यांनी मानले

आदी मान्यवरांची उपस्थिती होती

0 9 4 6 1 9
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *