महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा
हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
खामगाव(प्रतिनिधी)दिनांक २२ऑक्टो-/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व समाजातील हितचिंतकांकडून देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला
काल २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०:३०ते वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व– आदींनी खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माल्याअर्पण केलं तदनंतर खामगाव शहरातील नगरपरिषद मैदानावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत माल्यार्पण केलं व खामगाव शहरातील सामान्य रुग्णालय येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमानंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप अन्नदान व त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम यासह इतर सामाजिक कार्यक्रम पार पडले
त्यानंतर खामगाव शहरासह ग्रामीण भागातील व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मान्यवर ज्यामध्ये खामगाव विधानसभा काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती सेल सचिव गौतमभाऊ गवई, माजी जि प सदस्य सुरेसभाऊ तोमर,कु, ऊ बा,स माजी प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे शांतारामभाऊ पाटेखेडे, काँग्रेस नेते सुरेशभाऊ वनारे , अजयभाऊ तायडे सदानंदजी धनोकार संजयभाऊ शर्मा माजी नगराध्यक्ष गणेश माने रमाकांत गलांडे शे झुलकार भाई माजी जि प सदस्य पि,राजा, मो नईम ,अवेजखान रफिक एनादार , शफिक उल्ला खा , डॉ गुफरान उल्लाखान लाखनवाडा , अशपाक उल्ला खान मो इरफान शेख क्यूउम मो जुनेद,शे नदीम खामगाव ग्रामीण , एजाज देशमुख गणेशपुर ,शे राशीद ,
सुधाकर माने अन्सार खामगाव कु.ऊ बा चे.सभापती सुभाषराव पेसोडे, विजयालक्ष्मी ग्रुपचे अजिंक्य देशमुख एन टी बापू देशमुख एकच घावचे संपादक तथा काँग्रेस नेते मा किशोरभाऊ भोसले, प्रसाद तोडकर पिंटू ठाकूर, विशाल कासलीवाल अमित शर्मा, विठ्ठल थेरोकार जितु भाऊ खंडेराव शंकर परदेशी प्रीतम माळवंदे , अक्षय पाटील अभिजीत जुनघरे संतोष बापू देशमुख वझरकर, सतीश तिवारी गब्बर भाई सुरेश बोरकर निखिल देशमुख प्रल्हादराव सातव सचिन वानखडे अनंता धामोडे अनंता ताठे भैय्यासाहेब देशमुख विठ्ठल सोनटक्के ज्ञानेश्वर शितोळे गजानन वाकुडकर सुनील पाटील भरत पाटील रामरावजी देशमुख शेगाव काँग्रेस कमिटीचे किरण देशमुख जयंतराव खेडकर मयूर हुरसाळ नितीन गावंडे नितीन दोडे आकाश जयस्वाल, रोहित राजपूत तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस, ज्ञानेश्वर भगत, पुरुषोत्तम वानखडे, चंद्रकांत रेठेकर दिगंबर गलांडे रामभाऊ बोंद्रे अनिल तोडकर गजानन बागल शशिकांत वखरे गजानन केव्हा रे रवींद्र आनंदे शामराव पाडोळे गजानन फंड संभाजी बोरकर पिंटू ठाकूर रितेश पवार गौरव चौधरी रामेश्वर दुतोंडे गजानन ढोरे मराठा पाटील सेवा समितीचे गजानन ढगे पाटील ,श्रीधर ढगे पत्रकार स्वप्निल दादा ठाकरे भरत सिंह चव्हाण गोपाळराव चव्हाण प्रमोद भाऊ चिंचोलकर सचिन वानखडे प्रल्हाद भाऊ सातव संजू भाऊ बगाडे सुरेश भाऊ वावगे श्रीराम खेलदार बंडूभाऊ बोदडे अंकित दोडे, बबलू देशमुख लक्ष्मण भाऊ धारमोडे सचिन थोरात, मो नदीम बबलू भाई सजनपुरी मनीष भाऊ ठाकरे देशमुख लोखंडा निलेश देशमुख राहुल देशमुख वैभव देशमुख परीक्षित देशमुख यांच्यासह खामगाव मतदार संघातील सर्व काँग्रेस प्रेमीजन तसेच हितचिंतक पत्रकार बंधू मराठा पाटील अध्यक्ष समाज समिती यांच्यासह सर्व हितचिंतकांनी धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तदनंतर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मा धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त
अकोला येथे अकोला ग्रामीण व महानगर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख यांना — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे ,प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ अभय पाटील, तेजेंद्रसिंह चव्हाण अमित तायडे, डॉ झिशान हुसेन,साजिदखा पठाण,अंशुमन देशमुख ,व अकोला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अशोकरावजी अमानकर, माजी महापौर मदन भरगड, काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते डॉ प्रशांत गावंडे, अकोला महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत पाटील वानखडे , प्रदेश काँग्रेसचे नेते शाम बाबू उमाळकर आदिंच्य नेतृत्वात यांच्यावतीने अकोला येथील स्वराज भवन मध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून धनंजय देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
Users Today : 20