राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड डॉ रामप्रसादजी शेळके

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी डॉ रामप्रसादजी रंगनाथराव शेळके यांची नियुक्ति करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी एका
पत्रा द्वारे सदर नियुक्ति करण्यात आली आहे. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे
संस्थापक असलेले डॉ शेळके यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी काम करीत असताना पक्षाचा बांधणीत महत्वपुर्ण योगदान दिले आहे. त्यांच्याया नियुक्ती बद्दल
सर्वत्र अभिनंदन होते आहे.
0 9 4 7 7 3
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *