हिवाळी अधिवेशन नागपूर येथे शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील महायुतीच्या आमदाराच्या शिष्टमंडळानी घेतली राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ जी शिंदे साहेब* यांची सदिच्छा भेट व बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयावर चर्चा केली.यामध्ये खांमगांव-जालणा रेल्वे मार्गचा प्रंलबित असलेला विषय म्हणजे ५० टक्के निधी चा वाटा राज्य सरकार देणार असल्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले आहे.व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण करणारा वैनगंगा- नंळगंगा या महत्त्वकांशी नंदीजोड प्रकल्पामध्ये पैनगंगा चा समावेश करावा,अशी आग्रही मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.व तसेच अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.यावेळी आमदार श्री.संजयजी रायमुलकर,आमदार श्री.आकाशजी फुंडकर,आमदार श्री.संजयजी गायकवाड व आमदार सौ.श्वेताताई महाले उपस्थित होत्या.
Users Today : 29