नागपूर. देशातील दलित, शोषित आणि वंचितांना न्याय मिळत नाही. याला जबाबदार केवळ भारतीय जनता पार्टी आणि त्यांची केंद्र सरकार आहे. देशात जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. ही लढाई आरएसएस विरुद्ध अर्थात द्वेष विरुद्ध प्रेमाची लढाई आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे.
“है तैयार हम” या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुनजी खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा मा.श्रीमती सोनियाजी गांधी, आमचे नेते खासदार मा. श्री. राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मा.श्रीमती प्रियंका गांधीजी उपस्थित राहणार आहेत.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही वाचविण्या करिता आपण जास्तीत जास्त संख्येने सभेला उपस्थित राहावे, ही विनंती.
Users Today : 37