मतदान करा देश वाचवा च्या घोषणांनी वेधले लक्ष.  जिल्ह्याभरात मतदार जागृती मोहीम… शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Khozmaster
1 Min Read

मतदान करा देश वाचवा च्या घोषणांनी वेधले लक्ष.

जिल्ह्याभरात मतदार जागृती मोहीम… शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

जिल्ह्यातील विविध भागात मतदार जागृती अभियानांतर्गत रॅली काढण्यात आल्या यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मतदान करा देश वाचवा अशा घोषणा देत लक्ष वेधून घेतले.

राजर्षी शाहू कला कनिष्ठ महाविद्यालय व कर्म वीर भावराव पाटील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती रॅली काढली यात पहिले ते दहावी व अकरावी व बारावीच्या

विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये बस स्टॅन्ड ते शिवाजी चौक व पूर्ण गावातून ही रॅली काढण्यात

आली व महाविद्यालयात ही रॅली परत आली रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या त्यावेळी त्यांच्या हातात पोस्टर

व बॅनर होते यशस्वी तेसाठी सर्व शिक्षकांनी व विध्यार्थीनि परिश्रम घेतले

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *