धोंडीरामसिंह राजपूत यांच्या सहकार्यमुळे “रक्तदान चळवळ” सशक्त झाली —दत्ताजी भाले रक्तदान केंद्र

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०६
वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांच्या सहकार्यतुन “रक्तदान-चळवळ”अधिक गतिमान होऊन तालुक्यातून अधिक रक्त संकलन होण्यास पाठबळ  मिळाले याची जाणीव ठेवत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ,हेडगेवार रुग्णालयाती
ल दत्ताजी भाले रक्त संकलन 3केंद्राने दखल घेऊन रविवार (ता,०६)रोजी वैजापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात या केंद्राच्या संचालिका डॉ ,मंजुषा कुलकर्णी,व रक्त संकलन प्रमुख आप्पासाहेब सोमासे
यांनी राजपूत यांना कृतघ्नता सन्मान पत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५०वर्षे होत आहेत त्या प्रित्यर्थ व अयोध्येत प्रभू रामचंद्र यांचे मंदिर झाले  या ऐतिहासिक व आध्यत्मिक वास्तूंचे  चिन्ह असलेले स्मृती चिन्ह देऊन
राजपूत यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला,तसेच धोंडीरामसिंह राजपूत याना महाराष्ट्र शासनाने नुकतेच
मानाचे दोन पुरस्कारही प्रदान केलेले आहेत त्या प्रित्यर्थ ही राजपूत यांचा दत्ताजी भाले रक्त केंद्र संकलन च्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
0 9 4 6 2 9
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *