आज दिनांक ३ जुलै २०२४ रोजी बुलढाणा शहरातील धर्मवीर आखाडा परिसरामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कार्यक्षम आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा शहरातील बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी त्या ठिकाणी जीवन उबरहंडे, विष्णू ढेंबरे, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे,शंकर शेळके यांच्या शिवसेना युवासेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते…!