प्रवाशी यांना बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था नसणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे , साफसफाई नसणे , बसेसची कमी उपलब्धता असणे यासारख्या मागण्या घेऊन मेहकर तालुका युवक कॉंग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले , प्रश्न त्वरीत सुटले नाही तर युवक काँग्रेस तर्फे तिव्र आंदोलनाचा इशारा दिला , यावेळी दिलीप बोरे , महासचिव , युवक काँग्रेस बुलढाणा जिल्हा , युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भुषण काळे , परमेश्वर लाड , ज्ञानेश्वर पाटील उपस्थितीत होते ..!