गावातील उपस्थित बांधवांना ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या 

Khozmaster
1 Min Read

आज नांद्रा धांडे ता मेहकर या माझ्या जन्मगावी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांच्या समवेत पारंपारिक पद्धतीने पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.

“चाहूर चाहूर चांगभलं, पाऊस आला घरला चला” अशा आशयाचे ग्रामीण गीत म्हणत कष्टकरी बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैलजोडीचे पूजन करून पावसाच्या लागलेल्या नवीन चाहुलीचं स्वागत करण्याची विदर्भाची आपली ग्रामीण परंपरा जतन करूया…

यावेळी

  1. गावातील उपस्थित बांधवांना ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

#बैल_पोळा

Shivsena – शिवसेना #मेहकर #लोणार #बैलजोडी Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Prataprao Jadhav Dr Shrikant Eknath Shinde

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *