अखेर गृहमंत्रालयाच्या आदेशावरून शासन,प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली..
शासनातर्फे आमदार संजय गायकवाड, प्रशासना तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या हस्ते लेखी पत्र प्राप्त.. 22 जानेवारी पर्यंत आंदोलन स्थगित... अन्यथा 23 जानेवारीला देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ महिलांचा आक्रोश मोर्चा....…
मंत्री, लायक कि नालायक ?
मंत्री म्हणजे सरकार चालवणाऱ्या टिमचा सवंगडी. तो २८८ आमदारांमधे उत्तम असला पाहिजे.प्रामाणिक आणि अभ्यासू असला पाहिजे.ज्या आमदारांमधून तो निवडला जातो तो आमदार सुद्धा तीन चार लाखात एक पाहिजे. त्याला सामाजिक…
सावळदबारा येथे जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिनांक 3 जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती व शिक्षण महर्षी आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…
मोलखेडा येथे जि.प.शाळेत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे जि.प.प्रार्थमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्त्री जीवनाचा हुंकार आणि स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…
जळगाव येथील प्रदीप पाटील याचां एनजीओ मॅनेजमेंट कोर्स पूर्ण
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव , केशवस्मृती प्रतिष्ठान,जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात *एनजीओ मॅनेजमेंट कोर्स* पूर्ण केल्या बद्दल स्पेक्ट्रम…
मानवी वस्ती पासून दूर आंबाबरवा बीडमध्ये उत्कृष्ट सेवा
जिद्दी वनरक्षक कु.रूपाली राऊत ला सुवर्णपदक शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद सोनाळा सातपुड्याच्या कुशीत दुर्गम असलेल्या भागात अंबाबरवा अभयारण्य आहे सातपुड्यात जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या रंगरागिनीची…
जळगाव येथील प्रदिप गोकुळ पाटील”राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव २०२२ पुरस्काराने सन्मानित
सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपूत जळगांव येथील प्रदिप पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार हा डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पंडित जवाहरलाल…
जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत नंदिनी सोनवणेला सुवर्ण सावित्रीबाई फुले विद्यालयाने केली पाच पदकांची कमाई
पहूर गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा पहूरच्या क्रीडा क्षेत्रात रचला इतिहास प्रतिनिधी गोकुल सिंग राजपूत जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा आर्चेरी असोसिएशन यांच्या संयूक्त विद्यामाने आयोजीत जिल्हास्तरीय शालेय आर्चेरी…
