**पेट्रोल पंपावर रांगेच्या वादातून मारहाण; युवक जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल** **बुलढाणा : जयस्तंभ चौक परिसरात झालेल्या घटनेने परिसरात खळबळ**
बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील हिरोळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या रांगेत घुसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
इकडे घरात सत्यनारायणाची पूजा; तिकडे RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या विरारमधील थरारक घटनेने पालघर जिल्हा हादरला
विरार पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या एका निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिरगाव परिसरात आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना…
नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठे यश; अहिल्यानगरातील तरुण अटकेत
अहिल्यानगर देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या २६ वर्षीय तरुणाला…
पोटच्या मुलीचा बापानेच केला खून; भावाच्या मदतीने प्रेताची विल्हेवाट
बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात स्वतः जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या करून भावाच्या मदतीने पुरावा…
पीडित कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून भेट; “अध्यक्ष नसले तरी अधिकारी कामाला हवेत” — प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नसरापूर — भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त होत असताना, रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले…
एसी स्फोटानंतर भीषण आग; 9 जणांचा मृत्यू, विवेक विहारमध्ये खळबळ
नवी दिल्ली — राजधानीतील विवेक विहार परिसरात चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच रौद्र…
पुण्यात सलग धक्कादायक घटना; चिमुरडीच्या हत्येनंतर 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
पुणे — जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांच्या सलग घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संताप निर्माण झाला आहे. नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चाकणजवळील बिरदवडी येथे…
नसरापूर प्रकरणावरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
पुणे — पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या संतापजनक घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार…
पुणे हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; 65 वर्षीय आरोपी ताब्यात
पुणे — पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने सुमारे 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…
🛑 क्राइम बुलेटिन | दिनांक 11 अप्रैल 2026 | नागपुर
🛑 क्राइम बुलेटिन | दिनांक 11 अप्रैल 2026 | नागपुर नमस्कार, आप देख रहे हैं क्राइम बुलेटिन। नागपुर शहर में बीते 24 घंटों के दौरान अलग-अलग इलाकों में हुई आपराधिक…
