नाशिक मनपा आयुक्तांच्या नावे बनावट ठराव; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने टळली ४ कोटींची फसवणूक, काय घडलं?
नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरभरती होत असल्याचा बनावट आदेश तयार करून तो सोशल मीडियावर फिरल्यानंतर आता चक्क आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या स्वाक्षरीचा नगरसचिव विभागाचा चार कोटींच्या कामांचा बनावट ठराव…
नाशिकमध्ये भाजप अन् ठाकरे गटात संघर्ष, पोलिसांचीही सत्वपरीक्षा; निवडणुकीच्या तोंडावर वादाची ठिणगी
नाशिक : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण बाहेर आले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील संघर्षाला भाजप विरुद्ध ठाकरे गट…
पुण्यात परदेशी महिलेने गंमत म्हणून रिक्षा पळवली, बाईकस्वाराचा धडकेत मृत्यू, नाशिकमध्ये पलायन
नाशिक : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे गंमत म्हणून एका परदेशी महिलेने रिक्षा चालवायला घेतली. मात्र त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. कारण रिक्षा चालवत असताना तिने अचानक एका दुचाकीस्वाराला धडक दिली.…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; पीकपेरासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, इंटरनेटशिवाय नोंदणी शक्य
नाशिक : महसूल विभागामार्फत राज्य ई-पीकपाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीकपेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार (दि. १५ सप्टेंबर) पर्यंत होती. मात्र, अद्यापही काही…
सिव्हिल’मध्ये सलाइन, औषधांचा तुटवडा; श्वास, सर्प दंशावरील औषधांचाही साठा तोकडा
शहर व जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह साथरोगांनी डोके वर काढले असताना जिल्हा रुग्णालयात अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे सलाइनचाही तुटवडा जाणवत असून, रुग्णांवरील उपचार प्रक्रियेवरही त्याचा विपरित परिणाम…
भाज्यांपाठोपाठ आता ‘तडका’ महागला! सोयाबीन-सूर्यफूल तेलदरात १३० रुपयांची वाढ
अगोदरच भाज्यांच्या दरवाढीने हैराण झालेल्या नाशिककरांना आता खाद्यतेलाच्या दरवाढीचाही फटका बसत आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांत सोयाबीन आणि…
संकटांशी झुंजणाऱ्या पतीला पत्नीचे जीवदान, अर्धांगिनीचा आदर्श पाहून तुम्हीही म्हणाल बायको असावी तर अशी…
धुळे तालुक्यातील बिलाडी येथील सौ. शोभाताई संजीव मोरे यांनी आपली स्वतःची किडनी देत पतीला जीवदान देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे. शोभाताईंच्या या कार्याचे समाजातून जोरदार कौतुक होत आहे. शोभाताई…
डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरे! नाशिकच्या विद्यार्थ्याचा रशियात मृत्यू; घरी येऊन घेतलेलं गणपतीचं दर्शन
जेलरोड येथील हुशार, अष्टपैलू विद्यार्थी अभिषेक युवराज जाधव (वय २१) याचा रशियात टॅक्सी व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. डॉक्टर बनण्यासाठी रशियात गेलेला अभिषेक एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. अभिषेकचे वडील…
सुरक्षेचे धिंडवडे; हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग, पतीला मारहाण, नेमकं काय घडलं
पालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात बिटको रुग्णालयात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा तिच्याच वॉर्डात एका अनोळखी…
३० वर्षांपासून सुरु होतं महापाप; हॉस्पिटलवर धाड टाकताच अधिकारी हादरले, नाशकात भयंकर प्रकार उघड
चालू वर्षी मे महिन्यात माता व तिच्या बाळाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीसाठी महात्मा नगरमधील पंड्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या महापालिकेच्या पथकाला सोमवारी (दि. ९) अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठा आढळून…
