कोलकात्याला जाण्याची तयारी, तितक्यात गोविंदाच्या बंदुकीतून सुटली गोळी; नेमकं काय घडलं?
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा गोळीबारात जखमी झाले आहेत. परवाना असलेली बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटल्यानं गोविंदा जखमी झाले. त्यांच्या गुडघ्यात गोळी लागली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात…
सूरजने निक्कीला दिले प्रेमाचे धडे! मम्मी पप्पा सांगतात,त्यांचं ऐकायला पाहिजे ,तो दहा मुली फिरवेल तुझं काय?
मुंबई- बिग बॉस मराठीचा हा सीझन आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदा कोण जिंकेल याचा अंदाज आपापल्या परीने लोक लावत आहे. यावेळच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे…
धर्मवीर २ ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’
अभिनेता:प्रसाद ओक,क्षितिश दाते,मंगेश देसाई दिग्दर्शक: प्रविण तरडे प्रकार/शैली:Documentary, Drama, Politica lकालावधी:2 Hrs 40 Min ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट...’ असा शंखनाद ‘धर्मवीर २'च्या प्रमोशनला करण्यात आला होता; त्यानुसार अपेक्षित अशी साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची कथा…
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही अरबाजला निक्कीची आठवण; गर्लफ्रेंडने उचललं मोठं पाऊल
‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांच्या जोड्या जमल्या, तर काहींच्या जोड्या तुटल्याही. ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये अरबाज पटेल आणि…
ट्रॅविस हेडची फास्टर फिफ्टी! फक्त २५ चेंडूत केली ८० धावांची स्फोटक खेळी
टी-२० क्रिकेटमधील नंबर वन बॅटर ट्रॅविस हेड हा त्याच्या स्फोटक खेळीनं ओळखला जातो. स्कॉटलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. फक्त १७ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. या सामन्यातील २५…
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली परदेशात मुलांसाठी स्वतः बनवतात जेवण, म्हणाली…
अनुष्का शर्मा सध्या भारतात परतली आहे. तेव्हापासून सातत्याने ती चर्चेत आहे. भारतात परतल्यानंतर मुंबईत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले. ती कशी तिचा नवरा क्रिकेटर विराट…
‘एखाद्याचा बाप काढायची महाराष्ट्राची संस्कृती नाही..’; धनंजय पोवार गरजला, निक्कीची बोलती बंद
बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवशी नवीन राडे होताना दिसतात. कधी कधी इतरांना सुनावताना काही स्पर्धकांची जीभही घसरलेली दिसली. जान्हवीला यामुळे एक आठवडा जेलची शिक्षा भोगावी लागली. परंतु तरीही काही…
ऑलिम्पिकवरुन परत येताच मनू भाकरने पाहिला ‘हा’ सिनेमा; हिरोबद्दल म्हणाली, ‘याला मेडल मिळायला हवं…’
यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हरियाणाच्या २२ वर्षीय मनू भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला. शूटिंगमध्ये तिने दोन कास्य पदक पटकावले. मनूच्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशवासियांना तिचा अभिमान वाटत आहे. ऑलिम्पिकवरुन…
भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, ‘बिग बॉस’ काय घेणार अॅक्शन?
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या सुरू आहे. 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. 'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या…
‘बिग बॉस’ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- “या सगळ्यांना आता दाखवतो…”
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास आहे. यंदाच्या सीझनमध्ये कित्येक नवे चेहरे चाहत्यांना पाहायला मिळाले. रीलस्टार सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूरज त्याच्या…
