वाशिम

Latest वाशिम News

रिसोड : बोगस जय लखमा पॅरामेडिकल कॉलेजचा घोटाळा उघड — विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक!*

वाशिम प्रतिनिधी ;- रिसोड तालुक्यातील जय लखमा पॅरामेडिकल कॉलेज, रिसोड या संस्थेचा मोठा बोगस प्रकार उघडकीस आला असून, मान्यता नसतानाही प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारंज्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘वॉक फॉर युनिटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कारंजा (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कारंजा पोलीस स्टेशन स्तरावर ‘वॉक फॉर युनिटी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मानोऱ्यात सरदार पटेल जयंतीनिमित्त ‘वॉक मॅरेथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मानोरा (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती उत्सवानिमित्ताने मानोरा पोलीस स्टेशनच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी ‘वॉक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन’ करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विविध घटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विहीर अधिग्रहण व टँकर सेवांचा विस्तार

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी  जिल्हा पाणीटंचाई संकटाला सामोरा जात आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये विहीर अधिग्रहण आणि टँकर सेवा यांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोदार स्कूलमध्ये होळी उत्साहात

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी  वाईट प्रवृत्तीचा नाश करून सकारात्मक दृष्टीने ठेवावी, हा उद्देश ठेऊन स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी साजरी करण्यात आली.तसेच या निमित्त शाळेत विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. परिपाठाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशीममध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व उष्मालाट प्रशिक्षण

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व उष्मालाट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहा आठवड्यात दहा लाख जलतारा उभारण्याचा निर्धार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची माहिती

वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी  जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलतारा योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पुढील १० आठवड्यात १० लाख जलतारा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि उपविभागीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

वनोजा येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा इस्रायलच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

वाशिम:-(जिल्हा प्रतिनिधी ) मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. पद्धतीने शेती करतात आणि चांगले वनोजा येथे दिनांक 17 मार्च रोजी नेटाफेम तसेच, वार्षिक नियोजन, खत व्यवस्थापन उत्पादन घेतात,

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊपक्रमशील शिक्षिका अर्चना सरकटे विनोबा ॲप पुरस्काराने सन्मानित

वाशिम:-(फुलचंद भगत) आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून आज महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम चालु आहे. यामध्ये ओपन लिंक्स फाउंडेशन ही शिक्षकांना प्रोत्साहन

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय सलग दुसऱ्या वर्षी कायाकल्प पुरस्काराने सन्मानित

वाशिम:-(फुलचंद भगत) शासनाने ठरवून दिलेल्या नामनिर्देशना नुसार वर्ष २०२४-२५ चे कायाकल्पचे प्रोत्साहनपर पारितोषिक ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर ला घोषीत झाले आहे.उपरोक्त पारितोषिक मुख्यतः रुग्णालय व परिसरातील स्वच्छता, जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य

KHOZ MASTER KHOZ MASTER