तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधान जन-जागृती अभियान राबविण्यात आले
प्रतिनिधी रामेश्वर वाढी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने "भारतीय संविधान गौरव" दिनानिमित्त आयोजित संविधानाबद्दल गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली सर्वप्रथम सम्यक संबोधी बुध्द…
संविधान दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
श्रीकांत हिवाळे मलकापूर /प्रतिनिधी भारतीय संविधान दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्त हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर…
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री.डी .एस . कातारे पाटील यांची नियुक्ती
मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन, नाशिक ची कार्यकारणी जाहीर नाशिक शहरात मराठवाड्यातुन काम, धंदा, उद्योग, व्यापार, व्यवसाय नोकरी, साठी आलेल्या मराठवाड्यातील बांधवांसाठी जे काही अडी-अडचणी, समस्या असतील त्या सोडवण्या साठी स्थापन केलेल्या…
सम्यक बुद्ध विहार किन्होळा येथे संविधान दिन साजरा….
प्रतिनीधी रवि मगर समय बुद्ध विहारात संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सरपंच सौ अर्चनाताई वसंत जाधव यांच्या समवेत सर्व महिला मंडळांनी दीप प्रज्वलित करून महामानव तथागत भगवान…
भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिवस मोठ्या ऊत्सहात साजरा
- प्रतिनिधि रवि मगर- भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिवस मोठ्या ऊत्सहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरवात संविधानाची प्रास्ताविकता वाचन करून झाली. कार्यक्रमाचे ऊद्घाटक: …
म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित संविधान दिन बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न
बदलापूर प्रतिनिधी संविधानाची माहिती सर्वाना व्हावी,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी म्हाडा वसाहत सेवा संस्था आयोजित 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन सोहळा म्हाडा वसाहत कॉलनी , गार्डन शेजारी ,…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
विभागीय प्रतिनिधी प्रमुख एजाज खान नोव्हेंबर हा संविधान असल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अतिशय"संविधान दिन" अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.के.जी.एन. शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात आयोजित…
उद्या संभाजी ब्रिगेडचा तालुकानिहाय जनसंवाद दौरा
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन येत्या ३० नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने व संभाजी ब्रिगेड तर्फे महाराष्ट्रात सुरु असलेल्या सदस्य नोंदणी चा आढावा विविध…
सोलापुरात फिरते ग्रंथालय उभे करण्यासाठी धडपड करणारा पुस्तकवेडा गणेश पवार
जवेरीया रईस, सोलापूर लहानपणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापर्यंत मी ऐकत आलोय की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी एक स्वतंत्र घर उभा केले होते. ते वाक्य माझ्या अजूनही कायम स्मरणात आहे. आपण नागरिकांसाठी…
राजपूत/परदेशी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवा
राजपूत/परदेशी समाज हा भटका समाज होता,त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दुर्बल व दयनीय आहे, या देशाच्या मातीशी एकनिष्ठ असणारा देशातील हा समाज लढवैया समजला जातो,हा समाज या देशाचा मूळ रहिवाशी आहे…
