नंदुरबार

Latest नंदुरबार News

शेती साहित्य, कापूस, ऑईल व मोटार सायकल चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद, एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 क्विंटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटारसायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत, 4 गुन्ह्यांची उकल.!!

नंदुरबार -: मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

शहादा बस स्थानक, आवारात, पोलिसांचा अभाव ,

प्रविण चव्हाण   नंदुरबार -:  शहादा शहरातील मध्यभागी असलेल्या शहादा बस स्थानक आवारात तालुकास्तरीय शहादा शहर असल्या कारणाने या बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते मात्र या बस स्थानक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मतदार नोंदणीसह दावे व हरकतींसाठी ९ डिसेंबर अंतीम मुदत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

प्रविण चव्हाण नंदुरबार -: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात २७ ऑक्टोबर २०२३ पासून नागरिकांकडून दावे, हरकती म्हणजेच मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदणीची दुरुस्ती व

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकसित भारत संकल्प यात्रेत ‘लोंढरे’च्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद ; अभावग्रस्त प्रत्येक वंचिताच्या जीवनात विकासाचा प्रभाव निर्माण करणार डॉ. विजयकुमार गावित

प्रविण चव्हाण     नंदुरबार -:देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील गरजू लोकांचे जीवन अजूनही अभावाने भरले आहे. अशा अभावग्रस्त प्रत्येक वंचितांच्या जीवनात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकासाचा प्रभाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार अॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रविण चव्हाण नंदुरबार -:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील कामांना स्थगिती दिल्याने. धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कामे रखडली होती

KHOZ MASTER KHOZ MASTER

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू..

प्रविण चव्हाण   नंदुरबार -: खेडले ता. तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला असल्याची घटना परिसरात घडली आहे. बिबटचा झालेल्या मृत्यमुळे पशुप्रेमींनी हळहळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या कुटुंबीयांना आमदार अॅड. के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप…

प्रविण चव्हाण नंदुरबार -: 23 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत वालंबा ता. अक्कलकुवा येथील दौलत जलसिंग पाडवी यांचा विज पडून नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुयबार जिल्हयात रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे – प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी.

प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) सध्या नंदुरबार जिल्ह्यात विविध कारणांसाठी रुग्णांना रक्ताची अत्यावश्यक गरज आहे. पुरवठ्यापेक्षा मागणीचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. यास्तव इच्छुक रक्तदाते आणि स्वयंसेवी संस्था तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. अपर्णा पाटील

प्रविण चव्हाण   नंदुरबार : बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे डासोत्पत्तीस्थानात वाढ होऊन डेंग्यू व चिकुन गुनिया या आजाराचा प्रसार होत असून नागरीकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास डेंग्यू व

KHOZ MASTER KHOZ MASTER

उच्च दाबाच्या वाहिनीवर मनोरुग्ण चढल्याने रेल्वे सेवा तासभर विस्कळीत.. नंदुरबार रेल्वे स्थानकावरील थरार.

प्रविण चव्हाण   नंदुरबार-:  येथील रेल्वे स्थानकावर मनोरुग्ण तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने रेल्वे सेवा तासभर विस्कळीत झाली होती.    सविस्तर माहिती

KHOZ MASTER KHOZ MASTER