कल्याणी पार्क येथील श्रीमद भागवत कथेचा उद्या समारोप..
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नळवा रस्त्यावरील कल्याणी पार्क येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा उद्या गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण…
सहकार भारतीतर्फे उद्यापासून दिल्लीत नागरी पतसंस्थांचे राष्ट्रीय अधिवेशन
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) सहकार भारतीतर्फे संपूर्ण देशातील नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून दिल्ली येथे सुरू होत आहे. केंद्रीय गृह तथा सहकार…
नंदुरबारच्या दोन मल्लांनी पुण्यातून पटकविले कांस्यपदक..
नंदुरबार (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील पुलगाव येथे नुकताच महाराष्ट्र केसरी 2023 -24 कुस्ती स्पर्धा झाल्या. नंदुरबारच्या दोन मल्लांनी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. 97 किलो…
नंदनगरीतील कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी खुले होणार..
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सीबी गार्डन जवळील लाल बहादूर शास्त्री नगरातील कार्तिक स्वामी मंदिर भाविकांना रविवारी दर्शनासाठी खुले होणार आहे.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवार दि. 26…
नंदुरबारच्य वृंदावन कॉलनीत श्री शिव महापुराण कथा…
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील वृंदावन कॉलनीत दि. २५ नोव्हेंबर पासून वृंदावन गरबा मंडळा तर्फे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर ते शनिवार…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुलेंच्या शिवसेनेतर्फे सत्कार.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला. भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष…
सोमवार 4 डिसेंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन.
प्रविण चव्हाण नंदुरबार : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, माहे डिसेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी…
प्रवासी महासंघाची मागणी मान्य शिवमहापुराण कथेसाठी जादा बसेस रवाना.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) धुळे येथे विश्व विख्यात भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे सुश्राव्य शिवमहापुराण सुरू आहे. नंदुरबार आगारातर्फे धुळे येथे भाविकांना जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्याची…
तीन ठिकाणी धाड टाकत नंदुरबार येथे सहा लाखांचा गुटखा जप्त.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने तीन ठिकाणी धाडी टाकत वाहनासह सुमारे सहा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. सविस्तर…
वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील १४ वर्षीय मुलीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तीन जण जखमी असल्याने जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात…
