वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गांधीग्राम पुलावर जन आक्रोश आंदोलन*
*वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गांधीग्राम पुलावर जन आक्रोश आंदोलन* प्रतिनिधी विशाल गवई अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर शासनाने ४ कोटी रूपये खर्च…
गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे, आणि आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत ,यांच्यामार्फत “एक बाळ जन्म एक वृक्ष लागवड” हा उपक्रम सुरू करण्यात आला
प्रतिनिधी विशाल गवई गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे, आणि आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत ,यांच्यामार्फत "एक बाळ जन्म एक वृक्ष लागवड" हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगीताई अनंतराव…
रिक्त शिक्षकाची पदे त्वरीत भरण्याची मागणी वर्ग एक ते आठ पर्यंत नियुक्ती फक्त तीन शिक्षकांची आदिवासबहुल भाग जांब येथील प्रकार
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :-- तालुक्यांतील पंचायत समिती अंतर्गत आदिवासीं बहुल भाग असलेल्या जांब गावात जि. प. शाळेत एक ते आठ वर्गापर्यंत गावात शाळा आहे तेथे विद्यार्थी संख्याही पाहिजे त्या…
विद्यार्थ्यांना लागणारे सर्व कागदपत्रे तात्काळ द्या शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा पातुर तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे तात्काळ मिळण्याबरोबरच सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे, कांदा उत्पादक शेतकरी व नागरिकांना…
आसोला येथे शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रशिक्षण संपन्न सामूहिक कृतीसाठी संस्थात्मक दृष्टिकोन मजबूत करणे हे उद्दिष्ट
प्रतिनीधी आलेगाव: शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) बळकट आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात SwitchON Foundation ने FPOs समोरील प्रमुख आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने व्यावहारिक प्रशिक्षण सत्र आयोजित केले. ते महाराष्ट्र आणि…
हमाली करणाऱ्या अपघात मुलाला उपचारासाठी मिळवून दिली 2 लाख 60 हजाराची मदत रुग्णसेवक मंगेश केनेकर यांचा पुढाकार
प्रतिनिधी रामेश्वर वाढी धान्य बाजारात हमाली करणाच्या अडगाव बु येथील हरीदास बोकडे हे नेहमी प्रमाणे हात गाडीवर पोते नेत असतांना एका भरधाव वाहनाने धडक दिली धडक खूप भयकर होती असातच…
गावंडगाव येथे संशयास्पद मृतदेह आढळला, हत्येचा संशय*
प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर) मळसूर.चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथील उमेश राठोड त्याच्या राहत्या घरात सकाळी जखमी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी…
विष प्राशन केलेल्या युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू पातुर तालुक्यातील उमरा येथील युवक तालुक्यात युवकांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले
प्रतिनिधी योगेश नागोलकार राहेर:-पातुर तालुक्यातील उमरा येथील अंकुश हरिचंद पुंडे या युवकाने आपल्या राहत्या घरात विष प्राशन केले असे समजताच घरच्यांनी व शेजारच्या मदतीने युवकांला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल…
मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करा – रुग्णसेवक उमेश इंगळे उमरा येथील आशा सेविका उज्वला रमेश लाड यांच्या मुळे आई व बाळ सुरक्षित
प्रतिनिधी योगेश नागोलकार राहेर/पातुर:- मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र…
आलेगाव मळसूर येथे अवैध गुटखा विक्रीवर चान्नी पोलिसांची धाड 68 हजार 193 रुपयांचा मुद्देमाल जप्त चार जणांना अटक
प्रतिनिधी योगेश नागोलकार पातुर:- चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मळसूर व आलेगाव येथे उप अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांनी ठाण्याचा कार्यभार सांभाळतात अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सुरुवात…
