शिवराज्याभिषेकदिनी देशातील पहिले लोकशाहीचे राज्य निर्माण झाले- सौरभ वाघोडे
शिवराज्याभिषेकदिनी देशातील पहिले लोकशाहीचे राज्य निर्माण झाले- सौरभ वाघोडे छ. शिवाजी महाराज पार्क येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात प्रतिनिधी विशाल गवई अकोला : शिवरायांनी स्वकर्तृत्वासह राजनिती, समान न्याय, अन्यायास कठोर…
बाळापुर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना तर्फे गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ चा सत्कार
प्रतिनिधी रामेश्वर वाढी आज दिनांक 5/06/2023 रोजी वार सोमवार दिवशी बाळापुर मतदारसंघाचे लोकप्रिय असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा चे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या वाढदिवस युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बोचरे,…
आलेगाव येथील मोबाईल द्वारे आक्षेपार्ह पोस्ट ठेवणे पडले महागात युवकाविरूद्ध गुन्हा दाखल शांतता ठेवण्याचे पोलीसांनी केले आवाहन
प्रतिनिधी योगेश नागोलकार पातूर तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत एका गावातील युवकाने त्याच्या मोबाईल वरती एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह वॉट्सआप वरती व्हिडिओ स्टेटस ला ठेऊन ऐका विशिष्ठ धर्माच्या धार्मिक श्रद्धाचा…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्य लेख लिहिणाऱ्या “इंडिकेटल्स” वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कारवाईसाठी पातुर ठाणेदार यांना निवेदन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी इंडिकेटल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक आद्य समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विकृत लिखाण केलेले आहे सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल…
मुंडगाव येथे भीषण पाणीटंचाई तेरा दिवसाआड पाणी पुरवठा नागरिक त्रस्त
मुंडगाव येथे भीषण पाणीटंचाई तेरा दिवसाआड पाणी पुरवठा नागरिक त्रस्त अन्यथा जनआंदोलन तुषार पाचकोर वणी वारूळा मार्गे पाणीपुरवठा सुरू करायची मागणी *अकोट प्रतिनिधी…
पोटाची भुक भागवण्यासाठी रोड वर काम करणाऱ्या अपघातग्रस्त मुलाला उपचारासाठी काही क्षणात मिळवून दिली आर्थिक मदत
कार्यालय प्रतिनिधी मुंबई २४ : मेळघाटातील रमेश धुर्व हे पोटाची भूक भागविण्यासाठी मुंबई आले.मुबई येथे काम करत असतांना त्यांचा मुलगा विशाल हा रोडवर पडला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव चालु होता.ही बाब रूग्णसेवक…
पातूर युवासेना च्या उपशहर पदी दिनेश काळपांडे यांची नियुक्ती व इतर युवकांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर येथे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे तसेच युवा सेना सचिव माननीय वरून जी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय…
अकोला जाताय सांभाळून : शहरात कर्फुची परिस्थिती…
जुने शहर व डाबकी रोड परीसरात सायंकाळी 6 ते 8 वाजे प्रर्यत जमावबंदीचे आदेश तर रात्री 8 ते सकाळी 8 प्रर्यत संचारबंदी (कर्फ्यू ) तसेच सिटी कोतवाली व रामदास पेठ…
छत्रपती संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी विशाल गवई अकोट मुंडगाव येथे संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम संभाजी राजे यांच्या प्रतिमेच्या फोटोला हारर्पण पत्रकार विशाल गवई यांच्या हस्ते करण्यात आले व…
जिल्हा परिषद शाळा मुंडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
अकोट प्रतिनिधी विशाल गवई मुंडगाव येथील रितेश प्रमोद पुरांत या विद्यार्थ्याने मिनी आएएस म्हणून प्रसिद्ध असलेली एस.एस.सी.सी.जी.एल. परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे आणि इन्स्पेक्टर एक्झामिनर या पोस्टवर त्याची निवड झालेली…
