हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर दणाणले..!
मूर्तिजापूर येथे आज हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडण्यात आली. हजारो शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत अक्षरशः मूर्तीजापुर दणाणून सोडले होते. सोयाबीन-कापसाला भाव नाही. गेल्या वर्षीचा…
पातुर पत्रकार आणि वकील यांच्या पुढाकारातून अज्ञात महिलेचे वाचले प्राण…
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर घाटाचे पायथ्यापासून चालत राज्य मार्गाने अकोला मार्गाकडे पातुर मार्गावरून निर्जन मार्गावरून रात्रीच्या वेळेस जात असलेल्या एका अज्ञात युवतीचा प्राण ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले…
ठाकरे गटाच्या ताब्यातील बाळापूरसाठी महायुतीत रस्सीखेच, तिन्ही पक्षांचा मतदारसंघावर डोळा, इच्छुकांची वाढली चिंता
नीरज आवंडेकर, अकोला शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या बाळापूर मतदारसंघासाठी महायुतीत स्पर्धा वाढली आहे. शिवसेना, भाजप अणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेत…
रिपाइं युवक आघाडी च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
अकोला प्रती - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमित तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदाने मंगल कार्यालय अकोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये…
बार्शीटाकळी नगरपंचायत घनकचरा निविदा ची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार
शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी ई निविदा दिनांक १०/०९/२०२४ रोजी मध्ये जाहीर केलेल्या अटी व शर्ती रद्द करण्याबाबत व अटी व शर्ती रद्द करून पुन्हा निविदा लावणे बाबत मसुद अली खान असद…
प्रफुल्ल हे जिल्हाधिकारी कार्यालयात कर संकलक होते. ओजस व निशांत हे दोघे रविवारी सकाळी अबॅकसच्या शिकवणीला गेले. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमरास प्रफुल्ल हे दोघांना मोपेडने घेऊन घरी जात होते. नामदेवनगर पुलाजवळ ट्रकने मोपेडला धडक दिली. ट्रकचं मागील चाक प्रफुल्ल यांच्या अंगावरुन गेलं. गंभीर जखमी झाल्यानं प्रफुल्ल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ओजस व निशांत जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रक सोडून थेट यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी चालक संदीप लखन भुरीया (वय २५, रा.मालनवाडा,सिवनी) याला अटक केली. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग सर्वच राजकीय पक्षाने फुंकले आहे. अशातच काल गणरायांच्या चरणी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपलाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे साकडे घालत होते. पण अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस…
*बिहार राज्य धार्मिक न्यास परिषद के आदेश अनुसार राजगीर थाना के माध्यम से दिलाया गया प्रभार।* राजगीर- स्थानीय पुरानी बाजार अवस्थित कबीर मठ के महंत प्रेमदास के स्वर्गवास के पश्चात कबीर मठ टेका बीघा सहित पुरानी बाजार अवस्थित कबीर मठ के लिए संरक्षक आचार्य महंत श्री ब्रजेश मुनि महाराज को एंव न्यासधारी मंहत धर्मदेव दासजी को बिहार राज धार्मिक न्यास परिषद के ज्ञापांक 1430 दिनांक 09/08/2024 के आदेशानुसार नियुक्त किया गया । पुरानी बाजार अवस्थित कबीर मठ में दीपक कुमार उर्फ देव कुमार परिवार ने एवं असामाजिक तत्वों ने मठ को अनधिकृत रूप से कब्जा जमा लिया था। बिहार राज्य धार्मिक न्यास परिषद के आदेशनुसार राजगीर थाना के थानाध्यक्ष श्री रमन कुमार एंव दरोगा श्री जमादार राम एंव अंचलअधिकारी राजगीर ने मठ परिसर अवस्थित दीपक कुमार उर्फ देव कुमार, रविंद्र यादव, उर्फ रविंद्रआर्य परिवार को एंव असामाजिक तत्व को मठ परिसर से बाहर करते हुए परिषद द्वारा नियुक्त संरक्षक महंत श्री ब्रजेश मुनि महाराज जी एंव न्यासधारी मंहत धर्मदेव दासजी को प्रभार दिलाया । इस अवसर पर आचार्य महंत ब्रजेश मुनि महाराज ने बिहार राज धार्मिक न्यास परिषद के अध्यक्ष सहित राजगीर प्रशासन को धन्यवाद दिया और कहां की यह ऐतिहासिक स्थान है । इस मठ का जीर्णोद्धार नवनिर्माण किया जाएगा और यह मठ स्थानीय जनता के लिए एक भक्ति का केंद्र स्थापित होगा। इस अवसर पर अखिलेश दास। विवेक दास, पुरुषोत्तम पांडेय, रामजी दास, पुजारी सोहावन मांझी उपस्थित थे।
अकोला प्रती- डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी गट तट नव्हे तर पर्याय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आरपीआय पक्ष पुढे आणला असून त्याच अनुषंगाने यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर…
September 8, 2024
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त वाढली आहे सदर मोकाट कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांसह मोठ्यांना चावा घेत आहेत मोटरसायकलने जाणाऱ्यांच्या अंगावर धाऊन जात असल्याने अपघात सुध्दा घडत…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करते… संदीप मालवे गट शिक्षणधिकारी
तालुकास्तरीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा संपन्न* शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांनी केले ते तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमांमध्ये…
