हिंडेनबर्गमुळे रद्द केलेला FPO, आता पुन्हा अदानींची ‘ही’ कंपनी उभे करणार १ अब्ज डॉलर्स; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
अदानी समूहाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, समूहातील कंपनी अदानी एंटरप्रायजेस शेअर्स विकून १ अब्ज डॉलर्स उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये…
लोकसभेनंतर अकोला जिल्ह्यात १३ हजारांवर मतदारांची वाढ
अकोला : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात १३ हजार ४२९ नव्या मतदारांची भर पडली आहे. या प्रारूपावर २० ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी…
शुभम तिडके यांच्या तक्रारीमुळे आली प्रशासनाला जागआहे
अकोला प्रती - बाळापुर शहरातील रस्त्यावर पावसाळ्यामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर विशेष म्हणजे श्रिमती धनाबाई विद्यालय,ए.सि.एस महाविद्यालय असुन विद्यार्थ्याना व नागरीकांना ये जा करण्याकरिता तसेच श्रावण सोमवार सुरू झाले…
अकोला येथील मोर्णा नदीत चारवर्षीय बालक वाहून गेला
अकोला - मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी…
अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!
अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न…
मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर
अकोला: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील मंगळवारी झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी…
नागपुरात कार चालविताना जोडप्याचे अश्लील चाळे, गुन्हा दाखल
नागपूर : गाडी चालवताना प्रेयसीसोबत गाडीत अश्लील कृत्य करणाऱ्या सीए तरुणाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी धरमपेठ परिसरात घडली. सूरज राजकुमार…
चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला: एमआयडीसीतून चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी मंगळवारी चार आरोपींना अटक करुन ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. …
पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले
अकोला : अकोला तालुक्यातील खरप येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजूरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी…
अकोल्याच्या मोरगाव येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अकोला: जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर सोमवार, ८ जुलै रोजी मोरगाव भाकरे येथे…
