अल्पसंख्याक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
अकोला भुषण महाजन अल्पसंख्याक दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र माइनॉरिटी एनजीओ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयस्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता…
पशुसंवर्धन विभागाकडून विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अकोला भुषण महाजन पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनातर्गंत शेळी-मेंढी पालन दुधाळ गाई-म्हशी व कुक्कुट पालन अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले…
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त तर ग्राहक त्रस्त
मुर्तिजापुर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये सततच रोष असतो. ग्राहकांच्या समस्यांचे बँक कर्मचाऱ्यांना काही घेणे-देणे नाही. याबाबतचे ताजे चित्र पहावयास मिळाले आहे. पैसे काढण्याच्या काऊंअरवर ग्राहक रांगेत…
सतत ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर संकट येण्याची शक्यता…शेतकरी चिंताग्रस्त
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी या वर्षी तेल्हारा तालुक्यात कपाशी, सोयाबीन सोबतच तुरीचीही लागवड करण्यात आली. सध्या तुर बहरली व शेगां लागल्या आहेत परंतु मागील दोन पांच दिवसापासून परिसरात वातावरण…
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पातूर च्या मल्लांची महाराष्ट्र केसरी व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर रिधोरा ग्रामपंचायत तालुका बाळापूर येथे रोज गुरुवार रोजी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते त्या चाचणी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून पातुर येथील हनुमान व्यायाम शाळेचा पहेलवान शिव…
विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर येत्या १ जानेवारी २०२३ पासून कारवाई
उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाची मोहिम; मुर्तिजापुर (भुषण महाजन)- दुचाकीवर प्रवास करतांना मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२९ प्रमाणे दुचाकीधारकांनी योग्य मानकांचे हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात दि.१ जानेवारी…
मानवाधिकाराच्या भूषण पुरस्काराने प्रा.राजकन्या खनखने सन्मानित
(भुषण महाजन) जागतिक मानवाधिकार निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांच्या पावन भूमीत राळेगणसिद्धी येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.संस्थापक अध्यक्ष ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ. दीपेश पष्टे यांनी…
चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई महाविकास आघाडी तर्फे मुंबई येथे भव्य मोर्चा
अकोला महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार थोर महापुरुषांन बद्दल राज्यपाल भगतसिंह कोशारी तसेच भाजपचे काही पदाधिकारी तथा नेते आक्षेपार्ह विधान करून आपल्या महापुरुषांची विटंबना करीत आहेत. त्यांच्या निषेधार्थ महाविकास…
उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन
अकोला (भुषण महाजन) उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे मोटार वाहन तपासणी, वाहन चालक, अनुज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर लावले जाते. जानेवारी ते जुन 2023 या कालावधीसाठी शिबिरांचे नियोजन कळविण्यात आले आहे. त्यानुसार…
ग्रामपंचायत निवडणूकी काळात मद्यविक्री बंद
मुर्तिजापुर (भुषण महाजन) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होत असून मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावी तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदानाचा आधीचा दिवस दि.१७, मतदानाचा दिवस दि.१८…
