ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी प्रशासन कंबर कसुन झाली सज्ज
अकोला (भुषण महाजन) जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची सर्व सज्जता झाली आहे. आज निवडणूकीशी संबंधित सर्व विभागांचा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय…
जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या
प्रतिनिधी रामेश्वर वाढी मार्गदर्शनाखाली होमगार्ड चा 76 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. अकोला होमगार्ड जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांच्या आदेशावरून प्रशासकीय अधिकारी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्र नायक शेळके,…
अधिकृत देशी दुकानातून ३७ गावात देशी दारूची घरपोच सेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : अनेकांचे संसार मळसूर चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसुर येथील अधिकृत देशी दुकानातून परिसरातील ३७ गावात देशी दारूची घरपोच सेवा सुरू आहे . त्यामुळे ग्रामस्थ…
एल. आर. टी. च्या एन. सी. सी. कैडेट्स ने मिळवले नॅशनल कॅम्प मध्ये सुयश
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी. कॅडेट तेजस डांगे याने सरदार वल्लभभाई पटेल ट्रेकिंग कॅम्प, गुजरात येथे तर जूनियर अंडर…
नूर खा शेर खा यांची दिव्यांग बेरोजगार संघटना मूर्तीजापुर शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती
मुर्तिजापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना व दिव्यांग बेरोजगार संघटना अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३ डीसेंबर २०२२ ला जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला यावेळी…
अकोल्यात अतिक्रम हटवा मोहीम….
प्रतिनिधी अकोला अशोक भाकरे काही दिवसापूर्वी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे शनिवारी सकाळी मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहिमेद्वारे दरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व्यावसायिक…
गोर्धा येथे रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवड
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिध मौजे गोर्धा येथे हरभरा पिकाची रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करण्यात आली असून सदर पीक हे आता वाढीच्या अवस्थेत आहे.शेतकरी श्री.निलेश बाबुराव देशमुख यांनी मागील…
करीरूपागड येथे कृषी विभागाने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील करी रूपगड या शिवारात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तालुका कृषि अधिकारी तेल्हारा मार्फत वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आले.यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस…
जि.प.व.प्रा. शाळा कार्ला बु. येथे वाॅटर फिल्टर अँड कुलिंग मशीनचा उद्घाटन सोहळा संपन्न..
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बालमनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे…
युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या संघटक पदी उमेश इंगळे
अकोला प्रतिनिधी महाराष्ट्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्यच्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने शासकीय विश्राम ग्रुह अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात काही नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.…
