कुणबी समाज विकास मंडळाचा विभागीय वधु वर परिचय मेळावा संपन्न
युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात दिला प्रतिसाद वधु वर परिचय मेळावा काळाची गरज मान्यवरांनी केले विचार व्यक्त प्रतिनिधी योगेश नागोलकार पातूर तालुक्यात कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने दि. 3 डिसेंबर रोजी…
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी देण्यात आली मानवंदना..
ग्रामीण बहुउद्देशीय संस्था युवा संघटना यांच्या वतीने योगेश नागोलकार राहेर पातुर तालुक्यात विविध ठीकाणी ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु!! तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या…
सांगून गेले मला भीमराव !
लेख.राहुल सोनोने (मळसुर) 7823013331 साहित्यरत्न यांनी सांगितलंच आहे."जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव"आजच्या दिवशी हे शीर्षक योग्यच. डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस.प्रथम भारतरत्न,मार्गदर्शक,श्रेष्ठ ग्रंथ लेखक,कृतीचा कर्मप्रेरक,विक्रमी अभ्यासक,उच्च पदव्यांचा साधक,न्यायासाठी कर्तव्यदक्ष…
ग्रामपंचायत निवडणूक 933 अर्जाची छाननी संपन्न
स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतच्या सर्वाधिक निवडणूक अंतर्गत सरपंचाचे 51 पदांसाठी 213 तर सदस्यांसाठी 391 पदांसाठी 720 अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कडे दाखल करण्यात आले सादर अर्जाची…
जगद्गुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा तालुका कार्यकारिणी जाहिर
अध्यक्षपदी महेंद्र कराळे यांची निवड रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तालुक्यातील हिवरखेड येथे सकल कुणबी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जगद्गुरु प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षपदीमहेंद्र कराळे…
प्लास्टीक बंदीवर कायदेशीर कारवाई सोबत जनजागृती आवश्यक
मुर्तिजापुर (भुषण महाजन) - प्रदुषण नियंत्रणासाठी प्लास्टीक बंदी आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे मात्र त्यासोबत जनजागृतीवरही भर देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले. प्रदुषण नियंत्रण व…
मुर्तिजापूर शहरातील पथविक्रेत्यांना मिळाला आत्मनिर्भर निधी चा लाभ
मूर्तिजापूर (भुषण महाजन) :- जीवघेण्या कोविडमुळै उदभवलेल्या संचारबंदीमध्ये रस्तयावरील फुटपाथवर लहान-मोठे उद्योग करणाऱ्या पथविक्रेतांची अर्थव्यवस्था कोलमडली होती. अशा दयानीय परिस्थितीत व अधोगतीला गेलेल्या पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय उभा करण्याकरिता केंद्र शासनाने…
मूर्तिजापूर येथे संत शिरोमणी रविदास महाराजांची पुण्यतिथी साजरी
मूर्तिजापूर (भुषण महाजन) – मुर्तिजापुर येथे शनिवार दि. 3 डिसेंबर 2022 रोजी संत शिरोमणी रविदास महाराजांची पुण्यतिथी मूर्तिजापूर येथील आशिर्वाद व-हाडी चव या हॉटेलवर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या…
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे अभ्यगत समितीची बैठक संपन्न
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रगती व विकासासाठी आम्ही कटिबद्ध- मा.आ.हरीषभाऊ मा.पिंपळे अकोला (भुषण महाजन)- जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे अभ्यगत समिती अध्यक्ष माननीय आमदार श्री हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…
महावितरणच्या राज्यातील पाच मुख्य अभियंत्यांच्या बदल्या
अकोला : महावितरण कंपनीच्या अकोलासह राज्यातील पाच विविध परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांची प्रशासकीय कारणावरून त्याच पदावर बदली करण्यात आली. तर विविध परिमंडळांमधील अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदावर बढती देण्यात आली. महावितरणच्या मुंबई…
