अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
मुर्तीजापुर प्रतिनिधी (स्वप्नील गणगणे ) जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण आणि दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम कामगिरीचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला शनिवार, ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते…
एल.आर.टी.च्या एन.सी.सी. युनिट तर्फे पुनीत सागर अभियाना अंतर्गत स्वच्छ केले मोर्णा नदीचे पात्र
एल.आर.टी.च्या एन.सी.सी. युनिट तर्फे पुनीत सागर अभियाना अंतर्गत स्वच्छ केले मोर्णा नदीचे पात्र.... दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय अकोला च्या एन. सी.…
जागतिक दिव्यांग दिनाला ब्लॅकेट ,साडी चोळी कपड्याचे वितरण
तेल्हारा न्युज हिवरखेड येथे प्रेस क्लब व संत गाडगेबाबा सेवा समितीच्या विध्यमाने जागतीक दिव्यांग दिनाला मान्यवराकडून गाडगेबाबाचे मूर्ती पुजनांनतर ऊपस्थित दिव्यांग बाधवाचा शाल , व श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला.…
हिवरखेड येथे हभप विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे नेतृत्वात ज्ञानेश्वरी पारायनाचे आयोजन…
रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेडचे आराध्य दैवत विठ्ठल रुखमाई मंदिर चे पाडुंरग कृपा मंगल कार्यालयाचे सभागृहात सालाबाद प्रमाने दत्तजंयती पर्वावर पासून हभप श्री विठ्ठलमहाराज तेल्हारकर यांचे व्यासपिठ नेतृत्वात ज्ञानेश्वरी…
सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे गीता जयंती साजरी
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी येथे भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गीता जयंती…
राज्यपालच्या उपस्थितीत पार पडला शपथविधी सोहळा पातुरच्या किड्स पॅराडाईजचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : एकीकडे राज्यात सतेचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. पळवा -पळवीच्या नाटकीय घडामोडीने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.. अशातच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजून प्रलंबित आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील…
दानापूर येथे आरोग्य केंद्रात १६ पदे रिक्त; रुग्णांची गैरसोय…
तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव,आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,औषधी निर्माण अधिकारी,मुख्यालय आरोग्य सेविका,परिचर,अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत,येथील आरोग्य केंद्रात एकुण १६ पदे रिक्त असुन,रुग्णसेवा…
समतापर्वांतर्गत मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणाचे धडे
अकोला (भुषण महाजन ) समतापर्वांतर्गत येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात आत्म संरक्षणासाठी कराटे, बॉक्सींग प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.२६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६ डिसेंबर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिना दरम्यान…
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 24 मतदान केंद्रांची वाढ
1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन अकोला (भुषण महाजन) - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1500 मतदारांवरील मतदान केंद्राचे विभाजन करण्यात आले असून या मतदार संघात 24 मतदान केंद्राची भर पडल्याने आता…
विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा
अकोला (भुषण महाजन) जिल्ह्यात गोवरची साथ, लम्पि आजार, पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अशा विविध विषयांचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी घेतला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही…
