तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधान जन-जागृती अभियान राबविण्यात आले
प्रतिनिधी रामेश्वर वाढी आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने "भारतीय संविधान गौरव" दिनानिमित्त आयोजित संविधानाबद्दल गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात…
द प्रोफेशनल करिअर अकॅडमी पातूर येथे “भारतीय संविधान दिन” साजरा
प्रतिनिधी रामेश्वर वाढी 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील ह्या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर,1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. तर 26 जानेवारी, 1950…
संविधान दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी रामेश्वर वाढी अकोला : - संविधान दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तथा बायजुस ट्युशन सेंटर अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व…
वृक्षांच्या कत्तल प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी दहा टन लाकूडसह दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप
आलेगाव वन विभागाऐवजी चान्नी पोलीस स्टेशनची कारवाई योगेश नागोलकार राहेर पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत चतारी परिसरातील वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्षतोडीला उधान आले…
एन.सी.सी.च्या सायकल रॅली महापरिक्रमेचे अकोल्यात जोरदार स्वागत
महाराष्ट्र डायरेक्ट एन.सी.सी. यांच्या मार्गदर्शनाने तसेच अमरावती एन.सी.सी. ग्रुप अमरावती यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या ठीमचे औचित्य साधून जळगाव ते मुंबई अशी एकूण 2200 किलो मीटर ची सायकल…
हिवरखेड येथे भव्य मेडिकल कॅम्प व सत्काराचे आयोजन..
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड येथील अली क्लिनिक मध्ये रविवार 27 नोव्हेंबर 2022 रोजी निशुल्क भव्य मेडिकल कॅम्प तपासणी व उपचार तसेच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.अकोला येथील…
माउलींच्या गजराने दुमदुमली पिंपळखुटा नगरी
टाळ मृदंगाच्या गजरात पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता योगेश नागोलकार राहेर पातुर तालुक्यातील पिपंळखुटा येथे ज्ञानराज माऊली सभा मंडप मंदीर परिसरात गत ४२ वर्षांपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम…
शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकोला ((भुषण महाजन)) - सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’निमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय…
संविधानाविषयी जागृतीसाठी अकोला जिल्ह्यात ‘सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन
अकोला (भुषण महाजन) - अकोला जिल्ह्यात डिसेंबर 2022 दरम्यान ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे करण्यात येणार असून याअंतर्गत भारतीय संविधानाविषयी जागृती करण्यासाठी शासकीय शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात…
बालगृहातील अनाथांना सुध्दा मिळणार आता अन्नधान्य योजनेचा लाभ
अकोला (भुषण महाजन) - जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत गायत्री बालीकाश्रम व सुर्योदय बालगृहातील अनाथ बालकांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते गुरुवार 24 नोव्हेंबर २०२२ रोजी रेशन कार्डचे वाटप करण्यात…
