दुधलम गावात बाप- लेकाची निर्घृण हत्या
घरगुती वाद : महिला गंभीर जखमी अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील दुधलम येथे बाप-लेकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, एक…
तेल्हारा कृषि विभागाने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअतर्गत तरुणांनी सहभागी व्हावे. नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी यावर्षी तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ओढून आले…
बोरवा येथे कृषी विभागाने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा….
रितेश कुमार टीलावात तेल्हारा प्रतिनिधी यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ओढून आले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहते पाणी उपलब्ध आहे. पिकांना संरक्षित पाणी देण्याकरिता व पाण्याचे संधारण होऊन…
अकोला रेल्वे स्थानकावर गद्दार गद्दार म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला
प्रतिनिधी अशोक भाकरे वाशिमच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचा आज पुन्हा अकोला रेल्वे स्थानकावर 50 खोके एकदम ओके आणि गद्दार चे नारे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिले.योगायोग म्हणजे आज ठाकरे…
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधी सभा)
पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट (अधी सभा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दनोव्हेंबर पार पडली.पातुर येथे,डॉ. एच.एन.सिन्हा. महाविद्यालयात सिनेट चे मतदान केंद्र नं २०८ आयोजित करण्यात आले होते.…
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बापू देशमुख, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,शिवसेना तालुकाप्रमुख रवीभाऊ मुर्तडकर यांच्या मार्गदर्शनात
पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर येथील टीकेव्ही चौकामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात रस्ता रोको आंदोलन आज 21 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर, शिवसेना…
हिवरखेड पोलिसांनी तीन आरोपी केले जेरबंद तर फरार आरोपीचा तपास सुरू..
तलाठ्याला मारहाण करणे भोवले रेती माफियांना,कार्यरत असणाऱ्या तलाठ्याला अवैध रेती माफियानी केली मारहाण,, तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगावं बु येथील रेतीमाफियांनी एका जबाबदार तलाठ्याला मारहाण केल्या…
हिवरखेड लोकजागर मंचच्या अध्यक्षपदी मनिष भुडके यांची नियुक्ती
तेल्हारा लोकजागर मंच कार्यालय तेल्हारा येथे पार पडलेल्या बैठक मध्ये लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी हिवरखेड लोकजागर मंचच्या शहराध्यक्षपदी मनीष भुडके यांची निवड केली. यावेळी लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष…
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात पातुर येथे शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बापू देशमुख, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,शिवसेना तालुकाप्रमुख रवीभाऊ मुर्तडकर यांच्या मार्गदर्शनात पातुर येथील टीकेव्ही चौकामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात रस्ता रोको…
पोलिस विभागातील भंगार गाड्या हद्दपार करा – उमेश इंगळे
प्रतिनिधी रामेश्वर वाढी अकोला :- नुकतीच भारत जोडो यात्रा बंदोबस्ता कामी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त आटोपुन परत येणाऱ्या सरकारी पोलीस वाहनाला अपघात झाल्याची घटना बाळापुर पातुर रोडवर घडली सुदैवाने प्राणहानी…
